माझ्यावर बॅन नसता तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला नसता – श्रीसंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतने गुरुवारी HELO अ‍ॅपवर लाईव्हमध्ये दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या भारतीय संघाबद्दल आणि क्रिकेटबद्दल आपले विचार मांडलेत. या लाईव्हमध्ये त्याला डिव्हिलियर्सच्या फलंदाजीबद्दल विचारले असता. तो म्हणाला की,’जेव्हा-जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा-तेव्हा तो बाद व्हायचा. तो पुढे म्हणाला की,’ कदाचीत माझ्यावर बॅन नसता तर आज डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला … Read more

‘लॉर्ड्स’मध्ये आपल्या खेळाचा जलवा दाखवू न शकलेल्या खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन आणि कोहलीचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीमुळे जगभरात सर्व प्रकारच्या खेळाचे उपक्रम थांबलेले आहेत त्यामुळे सर्व खेळाडू घरीच बसले आहेत. दरम्यान, क्रिकेटची पांढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या बोर्डाने नुकतीच आपली प्लेइंग इलेव्हन टीम जाहीर केली आहे. खरं तर, या मैदानावर गोलंदाजी करताना ५ बळी किंवा शतक ठोकणार्‍या खेळाडूंचा लॉर्ड्सच्या ‘ऑनर्स बोर्ड’ मध्ये समावेश केला … Read more

धोनीच्या निवृत्तीबद्दल गॅरी कर्स्टन यांचे मोठे विधान, ‘स्वत: च्या अटींनुसार हा खेळ सोडण्याचा अधिकार त्याने मिळवला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत आहे. वर्ल्ड कप २०१९ पासून धोनी भारतासाठी कोणताही सामना खेळलेला नाही, ज्यामुळे बीसीसीआयने त्याला आपल्या वार्षिक करारामधून वगळले आहे. अनेक दिग्गजांचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणे हे धोनीसाठी आता अवघड आहे, मात्र … Read more

‘या’ ३ बॅट्समनला बॉलिंग करणं सर्वात अवघड, ब्रेटलीचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीची गणना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. मात्र असे असूनही काही फलंदाज त्याच्याविरुद्ध सहज खेळू शकले. आपल्या रिटायर्डमेंटच्या अनेक वर्षांनंतर या माजी वेगवान गोलंदाजाने खुलासा केला आहे की, कोणत्या फलंदाजासमोर त्याला गोलंदाजी करण्यास अडचण व्हायची. झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज पोम्मी बांगवाने ब्रेट ली साठी ज्या तीन फलंदाजांना … Read more

‘हा’ पाकिस्तानी गोलंदाज बरळला की,’ब्रायन लारा माझ्या गोलंदाजीसमोर संघर्ष करत असे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगलीच चमकदार ठरली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत, त्यातीलच एक विक्रम म्हणजे कसोटीमधये एका डावात ४०० धावा करण्याचा आहे. मात्र आजवर कोणत्याही खेळाडूला लाराचा हा विक्रम मोडता आलेला नाही आहे. आपल्या काळात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या लाराबाबत पाकिस्तानचा एका … Read more

कोरोना संकटात पाकिस्तानी पंच अलीम दार यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसमुळे कहर आता पाकिस्तानही सहन करीत आहे,यातच पाकिस्तानचे प्रसिद्ध पंच अलीम दार यांनी एक चांगली घोषणा केली आहे. २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करणाऱ्या अलीम दारने आतापर्यंत १३२ कसोटी, २०८ एकदिवसीय आणि ६ टी -२० सामन्यांमधून अंपायरिंग केली आहे.ते जगातील सर्वात प्रतिष्ठित पंचांपैकी एक मानला जातात आणि आता संकटाच्या … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

‘क्रिकेट वर्ल्ड कप’ दर ३ वर्षांनी? बीसीसीआय-आयसीसी मध्ये वादाची ठिणगी!

आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार आयसीसी करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.