2021 मध्ये ‘या’ कंपन्यांचे IPO तुम्हाला बनवतील मालामाल, कोणती कंपनी गुंतवणूकीची चांगली संधी देते आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । 2020 मध्ये अनेक कंपन्यांनी आयपीओ लाँच केले आहेत. या सर्व आयपीओमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. हे पाहता यावर्षी देखील आणखी डझनभर कंपन्या आपला आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहेत. असे मानले जात आहे की, जानेवारी महिन्यात केवळ 6 आयपीओ येऊ शकतात. 2020 मध्ये एकूण 16 आयपीओ लाँच करण्यात आले असून त्यापैकी SBI … Read more