Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी मोठी बातमी! आता बदलल्या जाणार ‘या’ schemes, त्याविषयी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेबीने Mutual Fund कंपन्यांना त्यांच्या डिविडेंड प्लॅन्सची (Dividend Plan) नावे बदलण्यास सांगितली आहे. यामध्ये विद्यमान आणि नवीन या दोन्ही प्लॅन्सचा समावेश आहे. सेबीने फंड हाऊसेसना गुंतवणूकदारांना त्यांच्या भांडवलाचा काही भाग डिविडेंड म्हणून देत आहोत हेही स्पष्टपणे सांगण्यास सांगितले आहे. फंड हाऊसेस डिविडेंडसाठी तीन प्रकारचे पर्याय देतात. आता प्रत्येक विद्यमान योजनेसहित न्यू फंड … Read more