Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : दीर्घकालावधीमध्ये मोठा फंड तयार करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना एकरकमी पैसे गुंतवता येत नाहीत अशा लोकांसाठी SIP हे गुंतवणुकीचे एक उत्तम साधन आहे. यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येतो. ब्लूचिप म्युच्युअल … Read more