Apple ला मागे टाकत Microsoft बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी, आता मार्केट कॅप किती आहे जाणून घ्या
नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी बनली आहे. अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्टने हे स्थान मिळवले आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार उघडला तेव्हा अॅपलचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. या घसरणीसह Apple कंपनीचे मूल्य 180.75 लाख कोटी रुपये ($2.41 ट्रिलियन) झाले. काल रात्री, Apple चा स्टॉक NASDAQ वर 3.46 टक्क्यांनी … Read more