Flipkart 10 अब्ज डॉलर्सच्या IPO पूर्वी जमा करेल 22 हजार कोटी रुपये ! ‘या’ कंपन्यांशी सुरु आहे चर्चा
नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत लिस्ट होण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी अमेरिकेत IPO बाजारात आणणार असून या पब्लिक इश्यूद्वारे 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच 73,000 कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. या माध्यमातून कंपनीचे मूल्यांकन 50 अब्ज डॉलर म्हणजेच 3.66 लाख कोटी … Read more