SEBI ने दिला दिलासा, प्रमोटर्सचा किमान लॉक-इन पीरिअड केला कमी
मुंबई । देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत कंपन्यांच्या प्रमोटर्सना दिलासा दिला आहे. नियामकाने कंपन्यांच्या प्रमोटर्सकडून गुंतवणुकीसाठीचा मिनिमम लॉक-इन पीरिअड कमी करून स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंगनंतर 18 महिन्यांपर्यंत केला आहे. पूर्वी तो तीन वर्षांचा होता. त्याच वेळी, सेबीने प्रमोटरकडून कंट्रोलिंग (Controlling Shareholders) शेअरहोल्डर्सची धारणा स्वीकारण्याच्या प्रस्तावाला … Read more