दिवाळीची सुट्टी बनवा मजेदार ; IRCTC कडून देशांतर्गत आणि परदेशातील टूर पॅकेजेसचे आयोजन
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) कडून विशेष टूर आयोजित केल्या जातात. या टूर इतर टूरच्या तुलनेत स्वस्त आणि आरामदायी असतात. आता IRCTC कडून पश्चिम विभागीय मुंबई कार्यालयातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई टूर पॅकेजच्या दिवाळी विशेष सिरीजचे अनावरण केले आहे. ज्याद्वारे देश आणि प्रदेशात टूर नियोजित केल्या आहेत. परदेशातील टूर पॅकेज IRCTC नुसार, … Read more