Monsoon Tourism : पावसाळ्यात करा दक्षिण भारताची सफर; IRCTC घेऊन आलंय जबरदस्त टूर पॅकेज

Monsoon Tourism IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. यामुळे सर्वच ठिकाणी अल्हाददायक वातावरण दिसत आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फिरण्याचा (Monsoon Tourism) मनसोक्त आनंद घ्यावा असं प्रत्येकालाच वाटत असत. तुम्ही सुद्धा या दिवसात पर्यटनाचा विचार करत असाल तर IRCTC आपल्यासाठी एक मस्त आणि परवडणारे टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या अंतर्गत तुम्ही दक्षिण भारताचा … Read more

फक्त 19,620 रुपयांत दक्षिण भारताची सफर; IRCTC चे जबरदस्त टूर पॅकेज

IRCTC Tour Package South Indian

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारत हे पर्यटनासाठी अतिशय खास असे ठिकाण आहे. मोठमोठी मंदिरे, अथांग समुद्रकिनारा, प्रादेशिक वेगळेपण, निसर्गरम्य वातावरण या सर्व कारणांमुळे आयुष्यात एकदा तरी दक्षिण भारताची सफर करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेक इच्छा असूनही जात येत नाही. परंतु जर तुम्हीही दक्षिण भारताचे पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर … Read more

ट्रेनला उशिरा झाला तरी नो टेंशन!! फक्त 40 रुपयांमध्ये प्लॅटफॉर्मवरच बुक करा आलिशान रूम; रेल्वेची ‘ही’ खास सुविधा पहाच

retiring room service indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले. लांबच्या प्रवासामध्येही खिशाला परवडणारी म्हणून सर्वसामान्य माणूस कायम रेल्वेलाच पसंती देतो. भारतीय रेल्वेही नागरिकांना अनेक सुविधा देत असते. रेल्वेच्या अशाही काही सुविधा आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील. आज आम्ही तुम्हाला रेल्वे देत असलेली अशाच एका सर्व्हिस बाबत सांगणार आहोत जिचे नाव आहे रिटायरिंग … Read more

स्वस्तात फिरा थायलंड; IRCTC घेऊन आलंय परवडणारे पॅकेज

IRCTC thailand package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC नेहमीच भारतीय प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि प्रवाशांच्या सोयीचे पॅकेज घेऊन येत असत आणि संपूर्ण भारतभर किंवा विदेशातही स्वस्तात प्रवास करण्याची संधी देत असत. आताही IRCTC ने आपल्या प्रवाशांसाठी एक जबरदस्त टूर पॅकेज आणलं आहे. याअंतर्गत तुम्ही अगदी स्वस्तात थेट थायलंड फिरू शकणार आहात … Read more

रेल्वे देते 10 लाख पर्यंतचा विमा, ते सुद्धा फक्त 35 पैशात; असा घ्या लाभ

indian railway Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू तर हजारहून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्या निष्पाप जीवांचा सांभाळ कसा होणार हा प्रश्न उद्भवत आहे. या अपघातामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर तर … Read more

आता ट्रेनमध्ये मिळणार मोफत जेवण; भारतीय रेल्वेची ही खासियत तुम्हाला माहित आहे का?

free dinner in railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे ही प्रवासाचे एक उत्तम साधन आहे . खास करून जेव्हा आपल्याला कोणत्या लांबच्या प्रवासाला जायचे असते तेव्हा आपण रेल्वेच्या प्रवासालाच पसंती दर्शवतो, कारण लांबच्या ठिकाणी जाताना ट्रेनचा प्रवास करणं सोयीस्कर ठरत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासाचा खर्च सुद्धा वाचण्यास मदत होते. परंतु कधी कधी ट्रेन उशिरा आल्याने प्रवाशांचा चांगलाच … Read more

IRCTC Tour Package : तिरुपती पासून रामेश्वरमपर्यंत देव दर्शन घडवून आणतेय भारतीय रेल्वे; खर्च किती पहा

IRCTC Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून सुट्टीच्या या दिवसात तुम्ही देवदर्शनचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी IRCTC आपल्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन येत आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे . या पॅकेजच्या माध्यमातून बंगळूर ,म्हैसूर ,कन्याकुमारी,तिरुअनंतनपूरम ,रामेश्वरम, मदुराई … Read more

IRCTC Tour Package : अयोध्या, माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचंय? IRCTC घेऊन आलंय 11 दिवसांचे Special Package

IRCTC Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC Tour Package : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC कडून भारतातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची जबरदस्त संधी मिळत ​​आहे. यासाठी IRCTC कडून एक पॅकेज लाँच केले जाणार आहे. या पॅकेज अंतर्गत नागरिकांना अयोध्या, प्रयागराज, वैष्णोदेवी आणि वाराणसी इत्यादी ठिकाणांना भेट देता येईल. हे जाणून घ्या कि, IRCTC कडून अयोध्येपासून माता वैष्णोदेवीच्या … Read more

IRCTC App द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. अशातच जर आपण प्रवास करण्याची योजना आखत असाल तर IRCTC द्वारे तिकीट बुक करता येईल. हे लक्षात घ्या कि, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगची प्रक्रिया अगदी सोपी बनवली आहे. आता प्रवाश्यांना आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा आयआरसीटीसी अ‍ॅपद्वारे ऑनलाइन … Read more

फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway ला देशाची जीवन वाहिनी मानले जाते. कारण दररोज लाखो लोकं यातून प्रवास करतात. रेल्वे प्रशासन देखील नागिरकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा चालवते. मात्र रेल्वेतून प्रवास करताना काही नियम देखील पाळावे लागतात. ज्याचे उल्लंघन केल्यास दंड सोसावा लागू शकतो. मात्र बहुतेक प्रवाशांना असे वाटते की, विनातिकीट प्रवास करणे किंवा विनाकारण चेन खेचून … Read more