इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत करता येणार व्हेरिफिकेशन
नवी दिल्ली । ज्या करदात्यांनी अजूनही 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ई-व्हेरीफाईड केले नाही ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना दिलासा देत ई-व्हेरिफाइडची मुदत वाढवली आहे. कायद्यानुसार, डिजिटल सिग्नेचरशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी, आधार OTP, नेट-बँकिंग, डिमॅट अकाउंटद्वारे पाठवलेला कोड, आधीच … Read more