करदात्यांना दिलासा ! सरकार ITR भरण्याची तारीख वाढवणार, यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यासाठी सज्ज आहे. आर्थिक वर्ष 2021 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. पूर्वी ते 31 जुलै 2021 पर्यंत दाखल करायचे होते परंतु अलीकडेच मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली. खरं तर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे नवीन पोर्टल … Read more

ITR न भरल्यामुळे तुम्ही जास्त TDS भरत आहात का? तर ‘या’ संकटातून कसे बाहेर पडावे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल मात्र तुम्हाला दुप्पट TDS भरावा लागत असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. वास्तविक, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 21 जून, 2021 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ITR दाखल केले तर त्याचे नाव … Read more

ITR Deadline : ITR भरण्याची अंतिम मुदत वाढू शकते, ई-फायलिंग पोर्टलमधील अजूनही येत आहेत अडचणी

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवू शकते. आर्थिक वर्ष 2021 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. याआधी ते 31 जुलै 2021 पर्यंत दाखल करायचे होते परंतु अलीकडेच मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली. खरं तर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमध्ये अगदी … Read more

करदात्यांना दिलासा ! आर्थिक वर्ष 21 मध्ये रिटर्न भरताना, चुकून व्याज कापले गेले असेल तर IT Department पैसे परत करेल

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने बुधवारी सांगितले की,”सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे 2020-21 साठी रिटर्न भरताना करदात्यांकडून आकारले जाणारे व्याज आणि लेट फीस परत केली जाईल.” साथीच्या काळात करदात्यांना अनुपालनाशी संबंधित दिलासा देण्यासाठी, मागील आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. … Read more

ITR Filing : CBDT ने Income Tax Return इलेक्ट्रॉनिक फायलिंगची मुदत वाढवली, शेवटची तारीख जाणून घ्या

नवी दिल्ली । सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने इन्कम टॅक्स रिटर्नच्या इलेक्ट्रॉनिक फायलिंगची मुदत वाढवली आहे. या संदर्भात CBDT ने मंगळवारी एक परिपत्रक जारी केले. इन्कम टॅक्स फॉर्मची इलेक्ट्रॉनिक फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी पाहता, इन्कम टॅक्स एक्ट, 1961 अंतर्गत काही फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचे कारण इन्कम टॅक्स पोर्टल … Read more

नवीन इन्कम टॅक्स पोर्टलवर तुम्हाला ITR भरण्यात येते आहे अडचण ? त्यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । Income Tax Department ने नवीन पोर्टल लाँच केल्यानंतर बरेच चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स ऍडव्होकेट चिंतेत आहेत. या नवीन पोर्टलमुळे करदात्यांना रिटर्न भरणे सोपे होईल, असे Income Tax Department ने म्हटले होते, परंतु या माध्यमातून CA आणि अन्य टॅक्स प्रोफेशनल्सनाही Income Tax Return भरण्यात अडचणी येत आहेत. पोर्टलवर येत आहे ही समस्या बर्‍याच … Read more

ITR Filing: Form 16 च्या संदर्भात तुम्ही तणावात आहेत का ? त्यासंबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली । ITR दाखल करण्याची अंतिम तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी लोकं ITR भरण्यास सुरवात करत आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक नवीन लोकं अस्वस्थ होतात. ते फॉर्म 16 बद्दल देखील चिंतेत आहेत. चला तर मग यासंबंधित सर्व माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. फॉर्म 16 म्हणजे काय? हे कोण जारी करते आणि त्याचा उपयोग काय … Read more

नवीन इन्कम टॅक्स वेबसाइटमधील त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार ! FM निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसमवेत नवीन इन्कम टॅक्स ई-फाइलिंग पोर्टलमधील तांत्रिक अडचणींबाबत आढावा बैठक घेतली. या दरम्यान नवीन पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इन्फोसिसनेच इन्कम टॅक्स विभागाचे नवीन ई-पोर्टल तयार केले आहे. या वेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, महसूल सचिव तरुण बजाज, CBDT चे अध्यक्ष जगन्नाथ महापात्रा आणि … Read more

नवीन Income Tax Portal मधील अडचणींबाबत 22 जून रोजी अर्थ मंत्रालय आणि Infosys मध्ये होणार बैठक

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे सुलभ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने मागील आठवड्यात नवीन आयकर ई-फाइलिंग पोर्टल (Income Tax e-filing Portal) लाँच केले. परंतु हे लाँच होताच त्यात अनेक तांत्रिक त्रुटी येऊ लागल्या, ज्यामुळे करदात्यांना ITR दाखल करण्यात अडचणीचा सामना करावा लागला. हे नवीन ITR पोर्टल लॉन्च होऊन एक आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे, … Read more

ITR Alert ! 1जुलैपूर्वी दाखल करा इन्कम टॅक्स रिटर्न अन्यथा तुम्हाला भरावा लागेल डबल TDS, त्यासाठीचा नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । करदात्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. 1 जुलैपासून काही करदात्यांना जादा कपात (TDS) द्यावी लागू शकते. इन्कम टॅक्स न भरणाऱ्यांसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अतिशय कठोर नियम केले आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नियमांनुसार, ज्यांनी ITR दाखल केले नाही … Read more