इनकम टॅक्स विभागाचा मोठा निर्णय ; जलद रिफंड मिळवण्यासाठी प्रगत IEC 3.0 प्रणाली सुरु

ITR Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक इनकम टॅक्स भरताना दिसतात .त्यांना टॅक्स भरल्यानंतर रिफंडच्या बाबतील अनेक अडचणी येतात . त्याचीच दखल घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ई-फायलिंग पोर्टलमध्ये मोठा बदल होणार असल्याचे सांगितले आहे. टॅक्स विभाग लवकरच नवीन IEC 3.0 प्रणाली सुरु करणार आहे. आधीचे IEC 2.0 ( इंटिग्रेटेड ई-फायलिंग अँड सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर ) याचा … Read more

Income Tax | तुमच्या कष्टाचा पैसा सरकार इन्कम टॅक्सच्या रूपात का घेते? जाणून घ्या सविस्तर माहिती

Income Tax

Income Tax | 2024 चा ITR भरण्याची शेवटची तारीख जवळ झालेली आहे. 31 जुलै 2024 ही ITR भरण्याची शेवटची तारीख आहे 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात प्राप्तीकरासाठी काही सवलत मिळेल का? याबाबत अनेक लोकांना अपेक्षा आहेत. आणि त्यामुळे सध्या सगळेजण बजेटची वाट पाहत आहेत. परंतु असे अनेक लोक आहेत, ज्यांना … Read more

उत्पन्नानुसार कोणता ITR फॉर्म भरायचा? जाणून घ्या सविस्तर

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयटी रिटर्न भरण्याची सध्या गडबड चालू आहे. जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे सगळेजण आयटी रिटर्नचा फॉर्म भरत आहेत.आयटी रिटर्न भरताना कोणता फॉर्म निवडावा? याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडत आहे. कारण आयटीआर भरणे हे कायदेशीर आहे. आणि आपल्या संपत्तीनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरावे लागतात. यामध्ये आयटीआरचे फॉर्म बिझनेस किंवा आपल्या … Read more

ITR Filing : ‘ही’ आहे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख; चुकल्यास भोगावा लागेल तुरुंगवास

ITR

नवी दिल्ली । मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही दंड आणि लेट फीसह 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरण्याची सुविधा देत आहे. या देय तारखेपर्यंत रिटर्न भरले नाही तर सरकार तुमच्यावर केस करू शकते. 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू न शकलेले … Read more

31 डिसेंबरपूर्वी फाइल करा ITR, CBDT ने जारी केला 1.44 लाख कोटी रुपयांचा इनकम टॅक्स रिफंड

ITR

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने 1 एप्रिल ते 21 डिसेंबर 2021 दरम्यान चालू आर्थिक वर्षात 1.38 कोटींहून जास्त करदात्यांना 1.44 लाख कोटी रुपयांहून अधिक रिफंड जारी केला आहे. यामध्ये मूल्यांकन वर्ष 2021-22 (31 मार्च 2021 रोजी संपलेले आर्थिक वर्ष) साठी 20,451.95 कोटी रुपयांच्या 99.75 लाख रिफंडचा समावेश आहे, असे विभागाने बुधवारी सांगितले. इनकम टॅक्स … Read more

फक्त 5 मिनिटांत फाइल करा ITR, 8 स्टेप्समध्ये संपूर्ण प्रोसेस समजून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे पगारदार लोकांचे टेन्शन वाढत आहे. शेवटच्या काळात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कमी पैशात काम करू शकणारे CA किंवा टॅक्स फाइलर शोधणे खूप आव्हानात्मक आहे. विशेषत: मासिक पगार मिळवणाऱ्या लोकांसाठी इन्कम टॅक्सची बचत ही सर्वात मोठी चिंता आहे. काही लोकांना … Read more

IT Refund: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 22 नोव्हेंबरपर्यंत करदात्यांना पाठवले ₹ 1.23 लाख कोटी, अशा प्रकारे तपासा रिफंडचे स्टेटस

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात (2021-22) 22 नोव्हेंबरपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 1.11 कोटींहून अधिक करदात्यांना 1,23,667 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 41,649 कोटी रुपये होता तर कॉर्पोरेट्सचा 82,018 कोटी रुपये होता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने … Read more

ITR Alert: आता ‘या’ तारखेनंतर इनकम टॅक्स रिटर्न भरल्यास आकारला जाणार ₹ 5,000 दंड, रिटर्न तत्काळ भरा

ITR

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत. इनकम टॅक्स … Read more

पेन्शन उत्पन्नासह 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ITR दाखल करावे लागणार नाही, त्याविषयी जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी 75 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यासाठी घोषणापत्र अधिसूचित केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना हा फॉर्म बँकांकडे जमा करावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावे लागणार नाही, तरतूद बजेटमध्ये मांडण्यात आली होती आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात, 75 … Read more

New IT Portal : 25.82 लाखांहून अधिक ITR दाखल, 7.90 लाखांहून अधिक ई-पॅन जारी

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलवर (New IT Portal) गोष्टी व्यवस्थित होऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात 25 लाखांहून अधिक रिटर्न (ITR) दाखल करण्यात आले आहेत, 3.57 कोटीहून अधिक यूनिक लॉगिन (Unique Logins) केले गेले आहेत तर 7.90 लाखांहून अधिक ई-पॅन जारी केले गेले आहेत. ताज्या अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. उल्लेखनीय … Read more