जळगावात कोरोना बाधितांचा वाढता आकडा; आज 244 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 244 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 8849 झाली आहे. आज दिवसभरात 160 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 5630 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2779 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 440 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव … Read more

जळगावात कोरोनाचा हाहाकार सुरूच; आज तब्बल 418 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 418 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या आता 8605 झाली आहे. आज दिवसभरात 219 रूग्ण बरे झाले असुन जिल्ह्यात आतापर्यंत 5470 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2708 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 427 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; रूग्णसंख्येने गाठला 08 हजारचा टप्पा, आज नव्या 208 रुग्णांची वाढ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 208 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 8004 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 225 रूग्णांनी  कोरोना वर मात केली असून जिल्ह्यात आतापर्यंत 5051 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2553 रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 400 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आज जळगाव शहराने देखील 2 हजार … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 7796 वर; आज 304 रुग्णांची वाढ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 304 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 7796 झाली आहे. आज दिवसभरात 174 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4826 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 2579 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 391 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एरंडोल 4,आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरूच; बाधितांचा आकडा 7000 पार; आज नव्या 305 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 305 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 7275 झाली आहे. आज दिवसभरात 183 रूग्णांनी कोरोना वर मात केली असून आतापर्यंत जिल्ह्यात 4418 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2486 रूग्ण उपचार घेत आहे असून आतापर्यंत 371 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ … Read more

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तापी नदीवरील हतनूर धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

जळगाव । गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. जळगावमध्ये गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने आज सकाळी ९ वाजता धरणाचे १२ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खबरदारी म्हणून धरणातून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6000 पार; आज नव्या 205 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हात आज दिवसभरात 205 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 6167 झाली आहे.  जिल्ह्यात आज दिवसभरात 198 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3740 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 2092 रूग्ण उपचार घेत आहे.  आतापर्यंत 335 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आज 292 रुग्णांची वाढ , एकूण बाधितांची संख्या 5304

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात 292 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 5304 झाली आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 96 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3079 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1924 रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 309 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे, … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

जळगाव | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे हा अपघात झाला. अपघातात विधानपरिषदचहे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. फडणवीस यांना इजा झालेली नाही अशी माहिती समजत आहे. फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून … Read more