जयकुमार गोरे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला…

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठीची सुनावणी वडूज ऐवजी अन्य न्यायालयात घ्यावी. यासाठी आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद झाल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांनी गोरेंचा अर्ज फेटाळला. … Read more

आ. जयकुमार गोरे यांना अटक न केल्यास जनता क्रांती दलाचा उद्या मोर्चा

Jaykumar Gore

वडूज प्रतिनिधी | मिलिंदा पवार बेकायदेशीर कृत्याबद्दल आ. जयकुमार गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप त्यांना पोलिसांनी अटक केलेले नाही. आमदार गोरे यांना अटक करावी अन्यथा सोमवार दि. 25 एप्रिल रोजी समविचारी संघटना बरोबर घेऊन वडूज तहसील कचेरीवर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन जनता क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी … Read more

भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्यासह 5 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण- खटावचे भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज (Land Document) केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असल्याची माहीती दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहीवडी … Read more

“शेतकऱ्यांचा राजा संबोधणाऱ्या नेत्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”; जयकुमार गोरेंची शरद पवारांवर टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी नुकतीच आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून गोरे यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अस्थिरतेचे वातावरण असून सरकार टिकवणे एवढंच काम महाविकास आघाडीचे आहे शेतकऱ्यांचा राजा ज्याला संबोधले जाते त्या राजाला, नेत्याला जर शेतकऱ्यांचे … Read more

सातारा भाजपा जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरेंची वर्णी

सातारा प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारतीयजनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा सोमवारी केली. आमदार जयकुमार गोरे यांच्या निवडीमुळे माण- खटाव तालुक्याला बहुमान मिळाला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचा पार्श्वभूमीवर विक्रम पावसकर … Read more

मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली; प्रभाकर देशमुखांची गोरेंवर टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दहिवडी नगरपंचायत रणधुमाळीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून सत्ता काबीज केली. निवडणूक निकालानंतर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी भाजप नेते तथा आमदार जयकुमार गोरे याच्यावर घणाघाती टीका केली आहे. “मस्तवाल विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. निकालानंतर आम्ही म्हणजेच सरकार असा आव … Read more

वडूज नगरपंचायत भाजप की राष्ट्रवादीकडे, निकालानंतरही अस्पष्ट : सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीमध्ये निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. वडूज नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी कोणत्याही पक्षास बहुमत मिळाले नसल्याने आता अपक्ष कोणाच्या हाती सत्ता देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा की राष्ट्रवादी कोणाची सत्ता येणार हे आता अपक्षांच्या हातात आहे. … Read more