राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले भाजप प्रवेशाचे संकेत
उस्मानाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील हे सध्या राष्ट्रवादी मध्ये नाराज असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला दांडी मारून भाजप प्रवेशाचे संकेतच दिले आहे. त्याच झालं असं की राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज उस्मानाबाद शहरात दाखल झाली. या यात्रेच्या स्वागताला राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित … Read more