Jio चा धमाकेदार रिचार्ज; 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून जिओकडे पाहिले जाते. हि कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन प्लॅन घेऊन येत असते. त्याचप्रमाणे आताही जिओने एका फायदेशीर प्लॅनची घोषणा केली आहे. ग्राहकांनाच्या गरजा लक्षात घेऊन हा प्लॅन बनवण्यात आला आहे. जर तुम्हाला जास्त व्हॅलिडिटीसह जिओचा प्लॅन हवा असेल, तर 90 दिवस व … Read more

जिओची न्यू इयर वेलकम ऑफर; ग्राहकांना मिळणार अनेक फायदे

JIO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्रीपेड प्लॅन आणला आहे. न्यू इयर वेलकम ऑफर या नावाने सादर केलेला हा प्लॅन 2025 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होणार आहे . या प्लॅनमध्ये 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे , तसेच यासोबत आकर्षिक ऑफर्स देखील मिळणार आहे. त्यामुळे हा प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. … Read more

Jio की Airtel ?? कोण देतंय स्वस्त रिचार्ज

Airtel vs Jio Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यामध्ये प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. यासाठीच ग्राहकांनी योग्य प्लॅन निवडणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. भारतातील प्रमुख दोन टेलिकॉम कंपन्या रिलायन्स Jio आणि Airtel , पोस्टपेड सेवेच्या बाबतीत आकर्षक योजना देत आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला कोणता प्लॅन … Read more

84 दिवसांच्या वैधतेसह जिओने आणला भन्नाट प्लॅन; मिळणार हे फायदे

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स जिओ ही सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्सने ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे काही प्लॅन्स जाहीर केलेले आहेत. त्यातील त्यांचा 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन चांगलाच लोकप्रिय होत आहे. या प्लॅनची वैधता 3 महिन्यांची आहे. आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोण कोणत्या … Read more

जिओ युजर्सला मोठा दिलासा! आता स्पॅम कॉल आणि मेसेज अशाप्रकारे करा ब्लॉक

Jio Users

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हीही स्पॅम कॉलला कंटाळले असाल आणि तुम्हाला स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून मुक्त होण्याचा मार्ग हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही जर जिओ यूजर असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता या स्पॅम कॉल आणि मेसेजपासून तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे. MyJio ॲपद्वारे तुम्ही एका … Read more

1 डिसेंबरपासून मोबाईलमध्ये OTP बाबतीत होणार बदल ! Jio, Airtel, Vi आणि BSNL वापरकर्त्यांनो जाणून घ्या

OTP

इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेक प्रकारचे धोकेही वाढले आहेत. स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण फ्रॉड आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडच्या काळात लोकांना घोटाळे आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. अलीकडेच ट्रायने दूरसंचार कंपन्यांना ऑनलाइन … Read more

Vi, Jio आणि Airtel कंपन्यांना मोठा फटका ; वाढत्या रिचार्जमुळे असंख्य ग्राहक गमावले

telecom

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 2024 मध्ये देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरांमध्ये मोठी वाढ केली होती, ज्याचा परिणाम ग्राहक संख्येवर होताना दिसत आहे. हि ग्राहक संख्या घटल्यामुळे या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, आणि व्होडाफोन आयडियाला मोठा फटका बसला आहे, तर … Read more

Jio Recharge Plan | Jio ने आणला नवीन स्वस्त प्लॅन, मिळणार 11 महिन्यांची वैधता

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | रिलायन्स जिओ ही आपल्या देशातील एक सगळ्यात लोकप्रिय टेलिफोन कंपनी आहेत. देशातील कितीतरी कोट्यावधी ग्राहक या कंपनीसोबत जोडलेले आहेत. जिओने जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. त्यामुळे त्यांच्या युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. परंतु आता याच युजर्सला जोडून आणि आकर्षित ठेवण्यासाठी जिओ नवीन प्लॅन आणत आहेत. जिओनी त्यांच्या … Read more

1 जानेवारीपासून बदलणार दूरसंचारचे नियम, Jio, Airtel, Voda, BSNL वर थेट होणार परिणाम

telecom industry

सरकारकडून वेळोवेळी दूरसंचार नियम बदलले जातात. दूरसंचार कायद्यात काही नवीन नियम लागू करण्यात आले. आता याचेही पालन करावे, असे सांगण्यात आले. सर्व राज्यांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. याला राइट ऑफ वे (RoW) नियम असे नाव देण्यात आले. प्रत्येक राज्याला त्याचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आणि विविध राज्यांना शुल्कात सूटही देण्यात आली. 30 … Read more

Jio New Plan | जिओने लॉन्च केला 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; वर्षभर मिळेल अनलिमिटेड 5G डेटा

Jio New Plan

Jio New Plan | जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओ तसेच इतर खाजगी टेलीकॉप कंपन्यांनी जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केली. त्यानंतर त्यांचे अनेक ग्राहक नाराज झाले होते. परंतु आता कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणत आहे. अशातच जिओनी त्यांच्या युजरसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ती म्हणजे जिओ (Jio New Plan) … Read more