‘जिओ’कडील ‘फ्री कॉलिंग’चे दिवस गेले

आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार ‘या’ नवीन ऑफर

Untitled design

नवी दिल्ली | जिओच्या आगमनाने मोबाईल सिमकार्ड कंपन्यांना चांगलेच शर्यतीत पळवले आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे. BSNL च्या ग्राहकांना आतापर्यंत 35 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा वापरायता येत होता. मात्र, नवीन प्लाननुसार तब्बल 5 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे.याचाच एक अर्थ असा होतो कि पूर्वी पेक्षा 25 पट अधिक जास्त … Read more

स्थापने आधीच जिओ इंस्टीट्यूशनला उत्कृष्ठ इंस्टीट्यूशन म्हणून सरकारने केले जाहीर, सर्वत्र टीकेची झोड

thumbnail 1531229379977

दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने ‘इंस्टीट्यूशन ऑफ एमिनेंस’ ची लिस्ट जाहीर करतानाच सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कारण स्थापना न झालेल्या जिओ इंस्टीट्यूशनला या यादीत स्थान मिळाले आहे. सरकारचा जिओ प्रति एवढा लागाव का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. जिओ इंस्टीट्यूशनच्या स्थापनेसाठी रिलायन्स फाउंडेशनकडे कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारच्या वतीने उत्तरादाखल असे सांगण्यात … Read more