Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने डेली 3GB डेटा असलेल्या अनेक प्लॅनची ऑफर आणली आहे. जिओच्या युझर्सना नेहमीच जिओकडून स्वस्त आणि चांगल्या प्लॅनची ​​अपेक्षा असते. हे लक्षात घ्या कि, जिओच्या युझर्सकडून सर्वांत जास्त डेटा वापरला जातो. अशाच ग्राहकांसाठी जिओने 3GB डेटा असणारे चार प्लॅन्स … Read more

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या विविध अशा आकर्षक ऑफर्सच्या सिमकार्ड असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपल्या महिनाभराच्या प्लॅनच्या रिचार्जचे दर वाढवलेले आहेत. त्यामुळे स्वस्तात कोणता प्लॅन घ्यायचा असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. त्यांच्यासाठी BSNL ने असा धमाकेदार ऑफरवाला प्लॅन आणलेला आहे. तो Jio आणि Airtel पेक्षाही स्वस्त आहे. BSNL ने 19 रुपये किमतीत 30 दिवसांची वैधता असलेला … Read more

टेलिकॉम कंपन्यांचा मनस्ताप! “टॉकटाइम फुल,पण नेटवर्क गुल, मग डोकं कसं राहील कूल!”

हॅलो महाराष्ट्र । अनवर शेख सिम कार्ड धारकांना लाईफ टाईम इन्कमिंग कॉलिंग फ्री चे गाजर दाखवत स्वतःचे साम्राज्य उभे करणार्‍या एअरटेल, जिओ, आयडिया, वोडाफोन कंपन्यांची सध्या मोठी लूट बघायला मिळत आहे. महिन्याकाठी 249 रुपयाचे रिचार्ज करूनही नेटवर्क प्रॉब्लेम मुळे सर्वांनाच मनस्ताप सोसावा लागत आहे. “कनेक्टिंग इंडिया” “जिओ धन- धना- धन” ची जाहिरात करणाऱ्या कंपन्या मालामाल … Read more

Airtelचा Reliance Jioला दे धक्का! ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क

हैद्राबाद । ‘भारती एअरटेल’नं एका कमर्शिअल नेटवर्कवर लाईव्ह 5G इंटरनेट सेवेची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली असून तिने रिलायन्स जिओला 5G सेवेच्या शर्यतीत पछाडलं आहे. एरटेलनं हैदराबादमध्ये कमर्शिअली 5G सेवा लाईव्ह केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी Airtel 5G रेडी नेटवर्कची घोषणा केली. … Read more

आजपासून कॉल करण्याचा नियम बदलला, यापुढे ‘0’ न लावता बोलता येणार नाही

नवी दिल्ली । आजपासून, देशातील सर्व लँडलाइन (Landline) युझर्सना मोबाइल फोनवर कॉल करण्यापूर्वी ‘0’ डायल करावे लागेल. दूरसंचार विभागाने (Department of Telecom) याबाबत एक निर्देश जारी केला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये याबद्दल एक नवीन नियम बनविण्यात आला होता, जो आजपासून लागू करण्यात आला आहे. दूरध्वनी विभागाने हे स्पष्ट केले आहे की, लँडलाईनवरून कोणताही मोबाइल नंबर … Read more

सौदी अरेबियानकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, म्हणाले,”आमच्या गुंतवणूकीच्या योजना योग्य मार्गावर”

नवी दिल्ली । सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भारतात आमच्या गुंतवणूकीच्या योजनांमध्ये (Investment Plans) कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या सर्वात मोठ्या खनिज तेलाच्या निर्यातदाराने (Oil Exporter) म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या पलीकडे जाण्याची भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) पूर्ण शक्ती व क्षमता आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये … Read more

व्होडाफोन-आयडियाला बसू शकतो धक्का, पुढील 1 वर्षात कमी होऊ शकतात 7 कोटी ग्राहक

नवी दिल्ली । दूरसंचार कंपनी वोडाफोन-आयडियाला येत्या वर्षात मोठा धक्का बसू शकेल. फिच रेटिंग्जचा असा अंदाज आहे की, येत्या 12 महिन्यांत या कंपनीचे 5 ते 7 कोटी ग्राहक कमी होतील. मागील 9 तिमाहीत VI कंपनीने सुमारे 15.5 कोटी ग्राहक गमावले आहेत. फिचने सांगितले की, ग्राहक व्होडाफोन आयडिया सोडून रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या दिशेने जाऊ … Read more

मोबाइल बिलाबाबत TRAI ने घेतला मोठा निर्णय! महागड्या बिलापासून लोकांना वाचवण्यासाठी बदलले नियम

हॅलो महाराष्ट्र । टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने बुधवारी आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग सेवांसाठीचे नियम बदलले. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटरला हे आदेश दिले आहेत की, ते डिफॉल्टनुसार आंतरराष्ट्रीय मोबाइल रोमिंग अॅक्टिव करू शकत नाहीत. ही सेवा केवळ युझर्सच्या मागणीनुसारच सुरू केली गेली पाहिजे. जर ग्राहक त्याला अॅक्टिवेट करत असेल तर त्याच्या विनंतीनुसार तो डिअॅक्टिवेटही केला … Read more

…तर पतंजली, जिओ, BYJUS सारख्या कंपन्याना पराभूत करून Tata Sons ला मिळणार IPL 2020 ची स्पॉन्सरशिप?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल प्रायोजकतेच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स आघाडीवर आहेत. या शर्यतीत सामील झालेल्या इतर कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद आणि जिओ याशिवाय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BYJUS आणि अनअ‍ॅकॅडमी (Unacademy) फँटसी स्पोर्ट्स फर्म ड्रीम 11 हेही आहेत. या सर्व कंपन्यांनी आपले Expression of Interest (EOI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाठविले … Read more

लॉकडाऊन कालावधीत ‘या’ २ टेलिकॉम कंपन्यांनी गमावले लाखो ग्राहक

मुंबई । कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच मोठा फटका टेलिकॉम क्षेत्रातील बड्या कंपन्यांनाही बसला आहे. एप्रिल महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी तब्बल ८२ लाख ग्राहक गमावल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी २८ लाख ग्राहक गमावले होते. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या अहवालानुसार लॉकडाऊन … Read more