Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात काही दिवसांपूर्वीच 5G सर्व्हिस करण्यात आली आहे. याआधी Jio ने देशातील काही निवडक शहरांमध्ये 5G सर्व्हिस सुरु केल्याची घोषणा केली होती. यासोबतच आता Airtel कडूनही 5G सर्व्हिस सुरु केली गेली आहे. अशातच आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये कमी किंमतीत अनेक सुविधा दिल्या जात आहेत. चला तर मग जिओच्या या प्लॅनबाबत माहिती जाणून घेउयात-

Jio Launches New Rs 2878 and Rs 2998 WFH Prepaid Plans, Check Details

Jio चा प्लॅन –

जिओच्या या 1559 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, 3600 एसएमएस आणि 24 जीबी डेटा मिळेल. याला Jio Affordable Pack असे नाव देण्यात आले आहे.

Bharti Airtel Prepaid Plans Under Rs 300 After Tariff Hikes

Airtel चा प्लॅन –

Airtel च्या या 1799 प्रीपेड प्लॅन देखील एक चांगला पर्याय ठरू शकेल. ज्यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजेच या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी संपूर्ण 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, 3600 एसएमएस आणि 24 जीबी डेटा तसेच फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शनही मिळेल.

Vodafone Idea Continues Its 12 Month Long Subscriber Losing Streak

Vodafone-Idea चा प्लॅन

Vodafone-Idea कडूनही ग्राहकांना 1799 रुपयांचा वार्षिक प्लॅन देण्यात येतो. ज्यामध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, 3600 एसएमएस आणि 24GB डेटा देखील मिळतो.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home/

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Business Idea : थंडीच्या दिवसांत ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा हजारो रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, आजचे दर तपासा
Amazon Sale मध्ये अर्ध्यापेक्षा कमी किंमतींत खरेदी करा ‘हे’ Smart LED TV
Bank Holiday : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँका इतके दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा