एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं पक्षातील ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाचे मंत्रिपद जाणार

मुंबई । मागील ४० वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळणार आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपा सोडून राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाचं स्थान दिलं जाईल.एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा … Read more

”आम्ही दिलेला शब्द जपला….” मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्णयानंतर आव्हाडांची माहिती

मुंबई । संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं. “मित्रहो….. आम्ही दिलेला शब्द जपला…. आरेचे जंगल वाचावं … Read more

संजय राऊत बोलले आणि वादळच आलं; जितेंद्र आव्हाडानी विरोधकांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते यांनी एका मुलाखतीत बोलताना जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरांविषयी केलेलं वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विरोधात टीकेच रान उठवलं आहे. राऊत यांनी केलेल्या विधानाचे पडसादही राज्यभर उमटले असून डॉक्टरांसह अनेकांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. याच दरम्यान,राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते … Read more

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या लेखांची मालिका गेली 27 दिवस गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड लिहित आहेत. आज या मालिकेतला 27 वा लेख आव्हाडांनी लिहिला आहे. ‘साहेब माझे विठ्ठल’ या शिर्षकाखाली राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा या क्षेत्रांतला पवारांचा वावर यावर आव्हाड बोलते होत आहेत. आजच्या लेखातून महेंद्रसिंग धोनीची … Read more

कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मा दान

मुंबई । काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेतल्यांनंतर ते कोरोनामुक्त झाले होते. दरम्यान, दोन महिन्यांत त्यांनी आपली रक्त चाचणी केली. रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर याबाबत माहिती दिली. “मतदार संघात … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

काय पोरकटपणा आहे! तिथे मॅप बदलले असताना इथे ॲपवर बंदी घातली जातेय; आव्हाडांची टीका

मुंबई । लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय … Read more

अन आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला- जितेंद्र आव्हाड

मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतप्त भावना उमटली होती.  भारतात मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची आयात होते. त्यामुळं चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी देशात मागील काही दिवसांपासून केली … Read more

तू सध्या गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?; अक्षय कुमारच्या ‘त्या’ ट्विटवर आव्हाडांचा टोला

मुंबई । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमार यानं केलं होतं. आपल्या ट्विटमधून अक्षय कुमारनं २०११ मध्ये वाढत असलेल्या इंधन दरवाढीवर … Read more

गोपीचंद पडळकर यांना ‘त्या’ विधानासाठी गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल- जितेंद्र आव्हाड

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. “असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या … Read more