राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?
अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.
मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत … Read more
मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिकच महत्व प्राप्त झालं आहे. भाजपने विरोधकांच्या प्रचाराची धार कमी करण्यासाठीच हे केल की काय अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्या आहेत. त्याच त्यांदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर … Read more
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. गणेश नाईक पाच वर्ष पक्ष धुवून खातील आणि अचानक पक्ष सोडून निघून जातील असे मी पक्षाला वारंवर सांगत होतो. परंतु पक्षाने माझे ऐकले नाही. शेवटी मला जी भीती … Read more
मुंबई प्रतिनिधी | सत्ता हेच सर्वस्व असेल तर स्वामीनिष्ठा नावाचा काही प्रकार असतो हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे. माझ्या हृदयात शरद पवार आहेत असे म्हणणारे शरद पवार यांच्या ८० वर्षाच्या वयात त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांच्या हृदयाला किती वेदना होत असतील अशी भावनिक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर … Read more
मुंबई प्रतिनिधी । तिवरे धरण फोडून ज्याने तेविस माणसे मारली , त्या खेकडयाला तरी राज्य शासनाने आता अटक करावी व मृत वा जखमी झालेल्या लोकांना व त्यांच्या नातेवाइकांना निदान न्याय तरी मिळवून द्यावा. असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. “खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले” असा अजब दावा … Read more
मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या पाणीपट्टीचा विषय ताजा असतानाच त्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर देखील भरला गेला ननसल्याचा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर पाणीपट्टीच्या थकीत रकमेबरोबरच मालमत्ता कराची देखील रक्कम मोठी आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची थकीत पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार … Read more
मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थळाला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाल्याचे दिसले. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची थकीत पाणीपट्टी आपण भरणार असल्याचे बोलले आहे. कारण मुख्यमंत्र्यांना अंघोळ करायला आणि तोंड धुण्यास उशीर झाला तर सगळ्या कामाला उशीर होईल असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी … Read more
मुंबई प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळाची भीषणता जेवढी आये तेवढ्या प्रमाणात सरकार जर दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले असते तर आज बऱ्याच समस्या सुटल्या असत्या असे अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या … Read more
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख करणार्या भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पुनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. ‘आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार’ असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द्र आव्हाड यांनी महाजन यांना ‘सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही’ अशा शब्दात इशारा दिला आहे. पुनम महाजन यांनी चुनाभट्टी येथे … Read more