NHPC Recruitment 2024 | ‘या’ पदासाठी आजच करा अर्ज, महिन्याला मिळेल 1 लाखापेक्षाही जास्त पगार

NHPC Recruitment 2024

NHPC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनिअर लोकांसाठी आम्ही खूप अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता ट्रेनि इंजिनियर आणि ट्रेनी ऑफिसर या रिक्त पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे . एनएचपीसी द्वारे ही ऑनलाईन भरती चालू झालेली आहे. 26 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला जर या पदासाठी अर्ज … Read more

ICT Mumbai Vacancy 2024 | ICT मुंबई अंतर्गत 113 पदांसाठी भरती सुरु, अशाप्रकारे करा अर्ज

ICT Mumbai Vacancy 2024

ICT Mumbai Vacancy 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज देखील अशीच एक संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ज्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (ICT Mumbai Vacancy 2024) यांच्या अंतर्गत एक भरती निघालेली … Read more

Coal Ministry Recruitment 2024 | कोणतीही परीक्षा न देता थेट सरकारी नोकरीवर भरती, महिना मिळणार 75000 रुपये पगार

Coal Ministry Recruitment 2024

Coal Ministry Recruitment 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक चांगली नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना लहानपणापासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते . आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मंत्रालयाने तरुण व्यवसायिकांसाठी भरतीची सूचना देखील जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत 3 पदे भरली जाणार आहेत .या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज … Read more

UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, दरमहा मिळणार 1 लाखांपेक्षा अधिक पगार

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी एक नवीन संधी मिळते. अशातच आम्ही आणखी एका भरतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता तुमच्यासाठी ही एक प्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. कारण आता केंद्रीय लोकसभा आयोगाकडून (UPSC Recruitment 2024) ही भरती … Read more

ED Recruitment 2024 | ED मध्ये ऑफिसर बनण्याची मोठी संधी, महिना मिळेल दीड लाखापेक्षा जास्त पगार

ED Recruitment 2024

ED Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता अंमलबजावणी संचालनालयात म्हणजेच ईडीमध्ये ज्यांना नोकरी करायची आहे, त्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. ती म्हणजे उपसंचालक आणि ड्रायव्हर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत आणि याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर देखील माहिती दिलेली … Read more

IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा अंतर्गत 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरी, 1074 रिक्त पदांची भरती सुरू

IGI Aviation Bharti 2024

IGI Aviation Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधींची माहिती देतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एका नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आता IGI एव्हीएशन सर्विसेस प्रायव्हेट (IGI Aviation Bharti 2024) लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर … Read more

Digital India Corporation Bharti 2024 | डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Digital India Corporation Bharti 2024

Digital India Corporation Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नोकरीची खास संधी घेऊन आलेलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला एक चांगली नोकरी मिळेल. ती म्हणजे आता डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनने एक मोठी भरती काढलेली आहे. या भरती अंतर्गत त्यांनी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर इंडिया कार्पोरेशन यांच्या वेबसाईटवर … Read more

NHM Mumbai Bharti 2024 | NHM मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी परीक्षा न देता थेट मुलाखत, आजच करा अर्ज

NHM Mumbai Bharti 2024

NHM Mumbai Bharti 2024 | मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे . या ठिकाणी नोकरी करावी त्याचप्रमाणे इथे स्थायिक व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु अनेकांना हे परवडत नाही आणि त्यांचे मुंबईत नोकरी करण्याचे स्वप्न तसेच राहून जाते. परंतु आता ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य … Read more

Pune University Bharti 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती, दरमहा मिळणार 31 हजार रुपये पगार

Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट 1 या पदाचा रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदाची 1 रिक्त जागा निघालेली आहे. आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 ही आहे. त्यामुळे आता याला … Read more

Pune Karagruh Police Bharti 2024 | 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, पुण्यात कारागृह विभागात 513 पदांसाठी पोलीस भरती सुरु

Pune Karagruh Police Bharti 2024

Pune Karagruh Police Bharti 2024 | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आम्ही आलेलो आहोत. कारण आता ही मेगा भरती पुण्यामध्ये केली जाणार आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेले तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. आणि ते अर्ज देखील करू शकतात. या संदर्भात अनेक पुस्तके, फिटनेस या बाजूने अनेकांचे प्रयत्न चालू … Read more