महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वन सर्वेक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून लवकरच निवडप्रक्रिया पार पडणार आहे. शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान … Read more