शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० एप्रिलपासून राज्यात कापूस विक्री सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र राज्य शासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आता आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउनमुळे सर्व उदयपगधंदे बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर आता काही उद्योगधंद्यांना लॉकडाउनच्या काळात शिथिलता देण्याचा विचार सरकार करत आहे. कापूस उत्पादक … Read more

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वरुन ११ वर; कराड, पाटण भागात नवे ४ रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा … Read more

कराडच्या नगराध्यांक्षा औषध फवारणीसाठी रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशक औषध फवारणी करण्याच्या मुद्यावरून नगराध्याक्षा, नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वादामुळे नागरिक वेठीस धरले जात होते. त्यातच यशवंत विकास व लोकशाही आघाडी यांच्यासह मुख्याधिकारी यांनी नगराध्याक्षांना टार्गेट केले होते. मात्र मंगळवारी नागरिकांच्या हितासाठी नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी थेट पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून शहरात स्वतः फिरून औषध फवारणी … Read more

मास्क नाही तर काढ शर्ट बांध तोंडाला, कराड पोलिसांची अजब शिक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह विविध उपाय योजना प्रशासन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिक तरिही मास्क न लावता फिरत असल्याने आता कराड पोलिसांनी अजब शिक्षा देणे सुरु केले आहे. जर कोणी मास्क न घालता बाहेर फिरताना … Read more

खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या … Read more

कोरोनाविरोधात पृथ्वीराज चव्हाण फिल्डवर, वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन जागृती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन कोरोनाबाबत जागृती केली आहे. देशात लाॅकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय … Read more

महारूगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्हेंटीलेटरवर; रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात

महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

धक्कादायक! डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला कोरोना रूग्णाची उपस्थिती, कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामिण भागातील असल्याने प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आता या रुग्णांमधील एक रुग्ण डोहोळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड तालुक्यातील साकुर्डे गावातील एका डोहोळी जेवणाच्या कार्यक्रमास तांबवे येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसह ११ … Read more

कराड तालुक्यातील ‘हे’ गाव सील, कोरोना रुग्ण सापडल्याने डोंगरी भागात खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.   राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८०० च्या वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंर ६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील २ रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याचे समजत आहे. कृष्णा हाॅस्पिटल येथे उपचार घेत असणारा एक रुग्ण महारुगडेवाडी या गावातील असून कोरोनारुग्ण डोंगरी भागात सापडल्याने एकच … Read more

सातार्‍यात २२ वर्षीय युवक कोरोना पोझिटीव्ह, बाधित वडिलांच्या संपर्कात आल्याने लागण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा रुग्णालयात ६ कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एका २२ वर्षीय युवकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मरकज काळात  दिल्ली येथे भेट दिलेल्या ५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष २९ व महिला ४७ वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना … Read more