कोरोना अनुमानित असलेल्या सातार्यातील ९ महिण्याच्या बाळाचा मृत्यू
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०० पार गेला आहे तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार गेली आहे. सातार जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ रुग्ण कोरोना पोझिटिव्ह असल्याचे सापडले आहे. आता कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका नऊ महिण्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ … Read more