कराड शहर १०० % कोरोनमुक्त; तालुक्याची लढाई अद्याप सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असणारा 1 असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कराड शहरातील सर्व … Read more

व्वा ! याला म्हणायची राष्ट्रभक्ती..पोलीस दलात भरती करून घ्या; माजी सैनिकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाच-सहा वर्षे सैन्य दलात सेवा झाल्यानंतर कौटुंबिक अथवा वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागलेले अनेक माजी सैनिक महाराष्ट्रात आहेत. त्यांना पोलीस दलात भरती करून घेऊन राष्ट्रसेवेची संधी द्यावी, अशी मागणी मलकापूर (ता. कराड) येथील माजी सैनिक शकील गुलाब मोमीन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोनामुळे देशासह महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती … Read more

कराड तालुक्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात जिल्हयात १५ नवीन कोरोनाग्रस्त, संख्या १८१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाच्या धास्तीने सातारा जिल्ह्यातील नागरिाकंची झोप उडाली असतानाच बुधवारी रात्री आणखी 11 रूग्ण वाढल्याने काळजात धस्स झाले. रात्री 8 वाजता कराड तालुकयातील चार तर रात्री उशिरा जिल्ह्यातील आणखी 11 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.  यामुळे बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 15 रुग्ण वाढले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. … Read more

कराड तालुक्यात ४ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या १५० वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात आज पुन्हा ४ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेल्या चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेले म्हासोली ता. कराड येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, … Read more

कराड तालुक्यात एकाच दिवशी तब्बल २३ जणांची कोरोनावर मात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्यात आज तब्बल २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाच दिवशी तालुक्यातील एकूण २३ जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाले असल्याने कराडकरांना दिलासादायक मिळाला आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात २८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १६६ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी बनपुरी येथील क्वारंटाईन मध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ८ जण नवे कोरोनाग्रस्त; कराड, खटावकरांची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी पुन्हा ८ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कराड, खटाव, लोणंद आदी भागात हे कोरोना बाधित सापडले असून यामुळे सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज सकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते कोविड १९ बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी सांगितले. तसेच १० जणांचे अहवाल … Read more

साताऱ्यातील ३ तर कराडातील ४ कोरोनारुग्ण झाले ठणठणीत; २ वर्षांच्या चिमुकलीचीही कोरोनावर मात

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र सातारकरांची एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोनावर मात करून कोरोना आजारातून ठणठणीत होऊन घरी परतणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. आज जिल्ह्यातील एकूण चार कोरोना बाधित रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक … Read more

मुंबईहून बनपुरीत आलेल्या क्वारंटाईनमधील महिलेचा मृत्यू; ढेबेवाडी, तळमावळेत कोरोनाची धास्ती

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी बनपुरी ता पाटण येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचनानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. गावातील शाळेत तिला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला कराडला हलवण्यात येत होते. वाटेतच तिचा मुत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नसून ती … Read more

उंब्रज येथे ‘त्या’ तरुणीच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना कोरोनाची लागण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज येथील चोरे रोड परिसरातील एका काँलनीतील युवती नुकतीच कोरोना मुक्त झाली. पंरतु युवतीच्या निकट सहवासातील दोघांचे रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे अहवाल रविवारी रात्री प्राप्त होत असुन पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोना बाधित असणारे हे दोन्ही निकटवर्तीय सध्या कराड येथे इन्स्टिट्यूट क्वारनटाईनमध्ये आहेत. आज … Read more