Satara News मायलेकीला भरधाव कारने उडविले : आईचा मृत्यू

कराड | कराड ते चांदोली मार्गावर येळगाव फाटा येथे दीड वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या आईला कारने जोराची धडक दिली. या धडकेत चिमुकली दूरवर फेकली गेली. तर तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. या अपघातप्रकरणी अज्ञात कार चालकावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. … Read more

कराडला छ. उदयनराजेंच्या वाढदिवासानिमित्त मंगळवारी बैलगाडा शर्यत

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज व सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य बैलगाड्या शर्यतीच्या आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी आ. महेश लांडगे, आ.जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, माजी आ. आनंदराव … Read more

Satara News मूकबधिर अभिजीतची भरारी : ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Dale Sports

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराडचा मूकबधिर विद्यार्थी अभिजीत डाळे याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया येथे निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीत गोल्ड मेडल मिळवल्यानंतर आता अभिजीतने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे. अभिजीत डाळे हा कराड येथील डॉ. द. शि. एरम मूकबधिर विद्यालयाचा माजी खेळाडू आहे. तर विंग गावचा रहिवाशी असलेल्या अभिजीतने … Read more

कराडला दोन दिवस जत्रा : ग्रामीण भागातील बचत गटाच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शन

Karad Fair

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ग्रामीण भागामधील उमेद अभियान अंतर्गत असलेल्या बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्याच्या अनुषंगाने व प्रोत्साहन देण्यासाठी नाविण्यपूर्ण अशा कराडच्या जत्रेचे आयोजन दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी करण्यात आले आहे. कराड येथील बैल बाजार मैदान, शेती उत्पन्न बाजार समिती येथे उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, कराड … Read more

पुण्यातील MPSC आंदोलनातील चर्चेतील चेहरा शिवराज मोरे कोण? जाणून घ्या

Shivraj More MPSC Movement

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुधारित परिक्षा योजना व अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यात मोठे आंदोलन विद्यार्थ्यांकडून उभारण्यात आले, गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. परंतु या सर्वामध्ये चर्चेत चेहरा म्हणजे महाराष्ट्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हा … Read more

वसंतगड- तळबीड रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा : खा. श्रीनिवास पाटील

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वसंतगड ते तळबीड, वराडे, हनुमानवाडी, शिवडे या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे. या मार्गामुळे तासवडे टोलनाक्यामधून नागरिकांची सुटका होणार असून वाहनांचा 26 किलोमीटराचे अंतरही वाचणार आहे. सदर रस्त्याचा दर्जा सुधारल्यामुळे परिसराचा विकास होण्यासह, पर्यटन वाढ व दळणवळणाला गती प्राप्त होण्यास मदत मिळणार … Read more

कराड जनता बॅंकेच्या दोन इमारतीचा लिलाव : वाई, कराडातील मालमत्ताचा लिलाव

Karad Janata Bank

कराड | कराड जनता सहकारी बँकेच्या येथील रविवार पेठेतील मुख्य शाखेसह वाईतील शाखेच्या इमारतींचा लिलाव अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी दोन वेळा हाच लिलाव जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा दोन्ही इमारतींचा लिलाव जाहीर केला आहे. त्या दोन्ही लिलावातून तब्बल 4 कोटी 44 लाखांचा … Read more

राज्यात केवळ ‘या’ बसस्थानकातील प्रवाशांचे तिकीट दर वाढले…कारण काय?

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात केवळ कराड बसस्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट दर वाढीचा फटका बसू लागला आहे. कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे महामार्गावर उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असून तेथे नवा सहापदरी उड्डाणपूल उभा राहणार आहे. यासाठी आता एसटी बसला जादा अंतर फिरून यावे लागत असल्याने 5 ते 10 रूपये तिकिट दर वाढ करण्यात आले. … Read more

पहिले ऑलम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यावर लवकरच चित्रपट : नागराज मंजुळेची घोषणा

Wrestler Khashaba Jadhav Film

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी देशाला कुस्तीत वैयक्तिक खेळात पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे कराडचे सुपुत्र जागतिक दर्जाचे पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनणार आहे. पहिले ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव हे आजही पद्मश्री पुरस्कारपासून अद्याप वंचित आहेत. ऑलम्पिकपेक्षा दुसरे मोठं काय असू शकतं. खाशाबा यांनी जगात भारत देशासह महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे … Read more

तोतया पोलिस अधिकाऱ्यांने केली वाहनांची तपासणी

traffic

वडूज | पोलिस अधिकारी असल्याचे सांगून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासणी करणाऱ्या एकास वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार बापू शिंदे यांनी खबरी जबाब दिला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडूज- कऱ्हाड रस्त्यावर हॉटेल ब्ल्यू डायमंडसमोर पाच वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील एक … Read more