शेतीला दिवसा वीज पुरवठा न केल्यास आंदोलन : सचिन नलवडे

Agriculture Electricity

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वडोली निळेश्वर, उत्तर पार्ले, करवडी व वाघेरी या गावांना शेती पंपासाठी रात्री 11.30 ते 6 वाजेपर्यंत वीज वितरण कडून शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येत आहे. पूर्ण वेळ रात्रीची वीज दिल्यामुळे शेतीला पाणी देणे अडचणीचे होत आहे. शेतामध्ये साप, विंचू, वन्यप्राणी यांचे वास्तव्य असते. उसाचे क्षेत्र दाटीवाटीचे असल्याने पाणी देताना रात्रीचे उसामध्ये … Read more

पोलिस ठाण्यात शिरवडे सरपंचाची शेतकऱ्याला दमबाजी

Shirwade sarpanch

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिरवडे (ता. कराड) येथे माझी सर्व शेती आहे. सदरची शेतजमिन ही माझी कायदेशीर मालकी व वहिवाटीची असून त्यामध्ये इतर कोणत्याही इसमाचा काडीमात्रही संबंध नाही. सदर शेतजमिनीमध्ये पिड्यानिपिड्या आमची वहिवाट असून गावातील काही राजकीय पुढारी मला मानसिक त्रास देत आहेत. राजकीय दबाव टाकून माझ्याकडुन बळजबरीने रस्त्यासाठी जमिन मागत आहेत. तळबीड पोलिसासमोर … Read more

साताऱ्यात ऊस वाहतूक रोखली : कराडला वाहनांना पोलिस संरक्षण

Transport Sugarcane Stopped

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके सातारा जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी कारखानदारांनी अद्याप एफआरपी जाहीर केली नाही. त्याचबरोबर इथेनॉलचे पैसे मिळावे, ऊसतोड कामगार हे महामंडळाकडूनच मिळावेत. यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दोन दिवस सातारा जिल्ह्यात ऊसतोड आणि ऊस वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर ऊसाने भरलेली … Read more

वाठारच्या महिला पाठोपाठ पुरूषही म्हणतायत : गावात नको बार, नको देशी- विदेशी की वाईन शाॅपी

Vathar Alcohol Gramsabha

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वाठार येथे काल महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुरूषांचीही ग्रामसभा पार पडली. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. या विषयाला महिला पाठोपाठ पुरूषांनीही एकमुखाने हातवर करून विरोध दर्शविला आहे. यापुढे गावात नको बार, नको … Read more

स्वाभिमानीने कृष्णा व राजाराम बापू साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

Swabhimani Stooped Sugarcane Transport

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील इंदोली येथे मध्यरात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला होता. त्यानंतर सकाळी कराड तालुक्यातील वाठार येथे कृष्णा साखर कारखाना व राजारामबापू साखर कारखान्यांची ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी घटनास्थळी कराड तालुका पोलिस यांनी धाव घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी … Read more

सातारा जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटलं : स्वाभिमानी आक्रमक, आंदोलन चिघळले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात ऊस दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटलं. इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री  पेटवला. जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन पेटले. आज अनेक संघटना फडात जाऊन ऊस तोड बंद करणार आहेत. … Read more

पालिका निवडणुकीत विजय खेचून आणा : प्रदेशाध्यक्षांचे कराड भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrasekhar Bawankule Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे. पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी … Read more

वाठारला महिला ग्रामसभेत दारू दुकान, बिअर बारला विरोध

Vathar women's village council

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वाठार येथे आज महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. महिलांनी हातवर करत एकमुखाने परवाना नामंजूर केला. उद्या (दि. 17) रोजी पुरूषांची ग्रामसभा होणार आहे. वाठार ग्रामपंचायतीने आजच्या सभेत 10 विषयाची सभा … Read more

कराडच्या मुख्याधिकाऱ्यांना आयुक्तांचा दणका : ‘त्या’ ठरावाचा तात्काळ अहवाल द्या

Karad Palika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नगरपरिषदेच्या प्रशासनाने लादलेला अन्यायकारक ठराव रद्द करण्याबाबतचे पत्र नगरपरिषद प्रशासन विभाग सातारा व पुणे विभागीय उपायुक्त यांनी दिले आहे. तसेच तात्काळ या कारवाईचा व ठरावाचा अहवाल पाठविण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पत्रामुळे नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा हुकुमशाही कारभार समोर आला आहे. नागरिकांच्या मोकळ्या जागा व प्लॅाटवर … Read more

सुपनेत ऊसाच्या शिवारात बिबट्याची पिल्ले अफवेमुळे भीतीचे वातावरण

leopard cubs

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुपने येथे ‘भागवत’ नावच्या शिवारात उसाच्या शेतात वन्यप्राण्याची पाच पिल्ले आढळून आली. उसाची तोड सुरू असताना मजुरांना ही पिले आढळली. पिल्ले बिबट्याची असावीत, असा समज झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्राणी मित्रांसह वन विभागाच्या कर्मचाºयांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पिल्ले बिबट्याची … Read more