कराड दक्षिणसाठी अर्थसंकल्पात 27 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मतदार संघातील रस्ते विकासासाठी तब्बल 27 कोटी 30 लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी तसेच पुनर्बांधणीसाठी आ. चव्हाण बांधकाम मंत्र्यांकडे प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून मतदारसंघातील रस्ते विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे. या निधीतून पोतले ते … Read more

PSI : पूजा शिर्के ओबीसी प्रवर्गातून मुलींच्या गटात प्रथम

कराड | मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेची माजी विद्यार्थिनी कु. पूजा कृष्णत शिर्के हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींच्या गटात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात व संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात व मलकापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात यांचे … Read more

स्व. विलासकाकांचा सुपने विभाग विकासकामांमुळे माझ्या पाठीशी : शंभूराज देसाई

कराड | मी तुमच्या मतदार संघाचा आमदार आहे. मला कोणी किती मते दिली, यांचा मी कधी विचार केला नाही. गावा- गावातील प्रश्न सोडविण्याचं काम करत आलो आहे. गेल्या सात वर्षात चांगले काम करत असल्याने मंत्रीपद ही तुम्हा जनतेच्या आशिर्वादाने मिळाले. त्यामुळे पाटण मतदार संघातील प्रत्येक गावाचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी आहे. स्व. विलासकाकांच्या विचाराचा असलेला … Read more

चचेगाव येथे कोयना नदीपात्रात 25 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

कराड | कराड तालुक्यातील चचेगाव येथे एका 25 वर्षीय युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाला. कोयना नदीपात्रात ग्रामपंचायतीच्या चोवीस बाय सात पाणी योजनेचे काम करत असताना पाय घसरून पडला होता. काल बुधवारी दि. 2 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय हणमंत पाटील (वय- 25, रा. कुसूर, ता. कराड) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या … Read more

मसूरला सशस्त्र दरोडा : डाॅक्टर पतीसह- पत्नीला मारहण, चोरट्यांकडून रोख रक्कमेसह दागिने लंपास

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मसूर येथे मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून या दरोड्यात डॉक्टर पती-पत्नीस जबर मारहाण करण्यात आली. या दरोड्यात रोख रक्कमेसह दागिण्यांची चोरी झालेली असून पोलिस घटनास्थळी दाखल झालेले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दरोड्यामुळे मसूरसह तालुक्यात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डाॅक्टर दांम्पत्यांवर कराड येथे … Read more

किरपे विकास सेवा सोसायटीत दादा- बाबा गटाची सत्ता

कराड | तालुक्यातील किरपे येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दादा- बाबा गटाने 9-3 असा विजय मिळविला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या लक्ष्मी नारायण ग्रामविकास पॅनेलने विरोधी लक्ष्मी नारायण परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. किरपे सोसायटीत नवनिर्वाचित संचालकांची नांवे व मते पुढीलप्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ ः रामानंद बाबासो देवकर … Read more

महाविद्यालयात असताना काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल : युवकावर गुन्हा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कराड येथील एका युवकाने सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून बदनामी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नांदलापूर (ता. कराड) येथील आकाश दिलीप शिर्के असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एक युवती एका महाविद्यालयात शिकत असताना तिची … Read more

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन

कराड | शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, महाराष्ट्र एसटी सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, कराडचे माजी नगरसेवक रामचंद्र विष्णुपंत रैनाक ऊर्फ रामभाऊ रैनाक (वय-62)  यांचे सोमवारी दि. 21 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रामभाऊ रैनाक हे शिवसैनिक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये 1980 च्या दशकात सात नगरसेवक निवडून आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामभाऊ रैनाक … Read more

कराड उत्तरमधील नडशीत काॅंग्रेसचा विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उत्तर विधानसभा मतदार संघातील नडशी गावच्या वि. का. स. सेवा सोसायटी निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी त्यांचे नेतृत्वातील सिद्धेश्वर विकास पॅनेलने माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 जागापैकी 11 जागा जिंकून सोसायटीवर आपले वर्चस्व अबाधित राखले … Read more

पुणे- बेंगलोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

कराड | पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अमोल सदाशिव लोकरे (वय- 36, रा. येरवळे, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर या लेनवर जखिनवाडी फाट्याजवळ शुक्रवारी दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकी … Read more