धक्कादायक! मास्क, हेल्मेट घालून डॉक्टर दाम्पत्यावर अज्ञात व्यक्तीचा घरात घुसून हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील मैसुरु येथे डॉक्टर दांपत्याच्या घरांमध्ये एक अज्ञात व्यक्ती जबरदस्ती घुसला. तब्बल 45 मिनिटे घरातील दोघांवर हल्ला आणि छळवणूक केल्यानंतर घरातून बाहेर निघून गेला. जाताना हात – पाय आणि चेहरा धुवून आरामात बाहेर पडला. यामुळे परिसरात दहशत पसरली असून आरोपीचा शोध सुरू आहे. मैसूर येथील रेडिओलोजिस्ट डॉ. केशवा पी राईचुरकर आणि त्यांची … Read more

Agri Gold Ponzi Scam प्रोमोटर्स विरोधात ईडीची कारवाई, 32 लाख लोकांची केली फसवणूक

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) 6,380 कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने अ‍ॅग्री गोल्ड पोंझी कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली आहे. ज्यांना कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, छत्तीसगड , ओडिशा, महाराष्ट्र , तमिळनाडू सह सुमारे … Read more

साथीच्या रोगात आरोग्य सुविधा पडल्या उघड्या! महागड्या उपचाराने 5.5 कोटी भारतीयांना ढकलले गरिबीत

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus in India) एकीकडे सर्व काही बिघडवलेले आहे. त्याच वेळी, दुसरीकडे, देशातील आरोग्य सेवांचे (Health Services) पितळ उघडे केले आहे. आजही देशात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोकं आरोग्य सुविधांबद्दल खूपच काळजीत आहेत. आज आम्ही तुम्हाला ओडिशामधील एका खेड्याबद्दल सांगणार आहोत जिथे कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांना गरीबीचा सामना करावा … Read more

जिथे कोट्यवधी टन खनिज तेल साठवले जाते भारतातील अशा तेलाच्या गुहांविषयी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ओडिशा आणि कर्नाटकमधील भूमिगत खडकाळ गुहांमध्ये कच्चे तेल साठवले जाईल. नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न असा आहे की, आपत्कालीन परिस्थितीत कच्च्या तेलाचा साठा संपू नये. आत्ता आपल्याकडे फक्त 12 दिवसांचेच स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहे. तर सर्व प्रथम आपण सरकारच्या या नवीन स्टेप्सबद्दल जाणून घेउयात… राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले, भारताने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील … Read more

जगातील सर्वात लहान साम्राज्य, जिथे फक्त 11 लोकांवर राज्य करतो आहे राजा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवरच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांविषयी आपण बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. ब्रिटिश साम्राज्याबद्दल असे म्हटले जात होते की, त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी बुडाला नाही, तसेच चंगेज खानच्या साम्राज्याने चीनपासून भारतापर्यंतचा विस्तार केला, तर मुघलांनी काबूलपासून ते कर्नाटकपर्यंत भारतात राज्य केले. या साम्राज्यांचे राजे त्यांच्या मोठ्या साम्राज्याबद्दल चर्चेत होते, मात्र आपण जगातील सर्वात … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला येत आहेत धमकीचे कॉल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उद्या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र या संदर्भातील वाद काही कमी होत नाही आहेत. मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला धमकीचे कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी भूमिपूजनासाठी ठरविण्यात आलेली वेळ शुभ नसल्याचे म्हंटले आहे. ५ ऑगस्ट ला दक्षिणायन भाद्रपद मास कृष्ण पक्षाची द्वितीय तिथि आहे. शास्त्रांनुसार भाद्रपद महिन्यात गृह, … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉकडाउन तिच्यासाठी वरदान … Read more

कुटूंब घरात असताना पत्रे ठोकून घरं केली सील; बेंगळुरू महानगरपालिकेच्या अतिउत्साही कारवाईवर लोकांकडून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. मोठ्या प्रमाणात सापडत असलेली रुग्णसंख्या कमी होण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित केले आहे. ज्या भागात रुग्ण सापडत आहेत, तशी अनेक ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने सील करण्यात येत आहेत. परंतु कुटुंबातील लोक राहत होती याची खातरजमा न करता घर सील करण्यात येत आहेत त्यामुळे प्रशासनावर टीका … Read more

धक्कादायक! बोर्डाची परीक्षा द्यायला गेलेल्या ३२ विदयार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना … Read more