महाराष्ट्रातील याठिकाणी आहे “बटरफ्लाय बीच”; ज्याच्यासमोर अख्खा गोवा पडतो फिका

Butterfly Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गोव्याची ओळखच त्यांच्याकडे असलेल्या बिचेसमुळे आहे. महाराष्ट्रातील पर्यटन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला भेट देण्यासाठी जात असतात. अनेकजण तर फक्त गोव्यामध्ये असलेले बीच पाहण्यासाठी जातात. परंतु, गोव्यावर ही भारी पडेल असे एक बीच महाराष्ट्रमध्ये आहेत. या बीचला भेट देण्यासाठी लोक लांबून येतात. खास म्हणजे, या बीचला बटरफ्लाय बीच म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही … Read more