कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे : नंदकुमार मोरे

पुसेसावळी | खटाव तालुका तीन मतदारसंघामध्ये विभागला गेल्यामुळे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तालुका एकसंघ राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहिला पाहिजे. यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी दिली. चोराडे (ता.खटाव) येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमाप्रसंगी … Read more