व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Khatav

डांभेवाडीत अवकाळी पाऊस – गारपिठीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.…

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे किती नुकसान झालं? कृषी विभागाकडून अहवाल सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याला सलग दोन दिवस अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील गहू, ज्वारी, कांदा या खरीप…

DHD च्या क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक; महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील त्रिमली येथील डीएचडी इंफ्राकॉन या खडी क्रशरचे मालक दत्तात्रय हणमंत देसाई यांनी ग्रामपंचायतीला नियमानुसार 3 टक्के महसूल देणे बंधनकारक असूनही…

जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपींच्या औंध पोलीसांनी आवळल्या मुसक्या

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील चोराडे गावी चोराडे ते म्हासुर्णे मार्गावरील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडून अज्ञात चोरटयांनी पैशाची बॅग लंपास केल्याची…

पुसेगाव येथील सेवागिरी यात्रेस आजपासून पालखी अन् झेंडा मिरवणुकीने प्रारंभ

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या अमृतमहोत्सवी यात्रेस सेवागिरी महाराजांच्या पालखी आणि मानाचा झेंडा मिरवणुकीने…

पुसेगाव सेवागिरी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 138 बसेसची सोय

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज रथोत्सव 22 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यासाठी…

सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा : चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथे मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या (शाखा वडगाव) साईडच्या बाजुला असणार्‍या खिडकीचे ग्रिल तोडून…

जयकुमार गोरे यांना 11 ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आज सातारा जिल्हा व सत्र…

टेंभू योजनेच्या फेरवाटपातील 5 टीएमसी पाणी खटाव – माणला द्या : दिलीप येळगावकर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उरमोडी हि योजना केवळ खटाव, माण आणि सातारा एवढ्याच भागासाठी असताना ते उरमोडीचे 70 ते 75 टक्के पाणी हे सांगली जिल्ह्याला जात आहे. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत…

माळशिरसच्या युवकाचा तडवळे येथे अपघाती मृत्यू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील शिंदेवाडी ते कोल्हापुर असा प्रवास करत असलेल्या एका युवकाचा तडवळे येथे खाडे वस्तीवरील पुल परिसरात दुचाकी अपघातात मृत्यू झाला. गाडी अचानकपणे…