1 एप्रिलपासून ‘या’ लोकप्रिय कारच्या किमती वाढल्या; कंपनीने सांगितले यामागील कारण..
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| या 1 एप्रिलपासून अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये लोकप्रिय कारचा देखील समावेश आहे. Kia आणि Honda कंपनीने 1 एप्रिलपासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच कच्च्या मालाच्या किमतींत झालेली वाढ आणि सप्लाय चेनशी संबंधित समस्यांमुळे कंपनीने कारच्या किमती वाढवण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे कारच्या किमतीत एक टक्क्यांनी … Read more