थापेबाजी करणारा ‘नराधम ‘माणूस’….मुख्यमंत्री शिंदेंवर किरण मानेंची जहरी टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराने (Badlapur Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी संतप्त मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्रातील वातावरण तापलं असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले … Read more