किरीट सोमय्यांना ईडीचं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत ईडी कडे तक्रार करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्याना एखादे ईडीचे प्रवक्तेपद द्यावे असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. रोहित पवार म्हणाले, किरीट सोमय्यांना भाजपने एक … Read more

ठाकरे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार करत माफी मागा अन्यथा 100 कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हंटल होत. परंतु असल्या फडतूस नोटीसी आणि धमक्यांना मी घाबरत नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल. राज्य सरकार म्हणजे अलिबाबा आणि … Read more

72 तासांत माफी मागा, अन्यथा…; अनिल परब यांचा सोमय्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर … Read more

आधी स्वतःची मुले काय करतात ते पाहावे; मलिकांचा सोमय्यांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर पलटवार केला. सोमय्या यांनी आधी स्वतःच्या … Read more

माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, सोमय्यांवर 100 कोटींचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफांनी फेटाळले आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार … Read more

सरकार मधील आणखी 2 नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणार; किरीट सोमय्यांच्या रडारावर नक्की कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील एकामागून एक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सोमवारी पुन्हा एकदा मोठा बॉम्ब टाकत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एका मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार आहेत. त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत किरीट सोमय्या … Read more

दाऊदला जरी पाठवलं तरी मी भीत नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत’, असा गंभीर आरोप करत मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले. अगदी दाउदला जरी पाठवले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. मी शिवसेना आणि ठाकरे सरकारला सांगतो, … Read more

अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध विषयांवर भाष्य करत ठाकरे सरकार वर निशाणा साधला. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. … Read more

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी; किरीट सोमय्यांचं खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्री छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी अस खुल आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. तसेच भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. … Read more

‘त्या’ लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड; किरीट सोमय्यांचा जाहीर दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ११ घोटाळेबाजांची नावं जाहीर केली होती. आज सोमय्यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचे … Read more