Kisan Credit Card | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खास भेट; मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज
Kisan Credit Card | 23 जुलै रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मोदी 3.0 या सरकारचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पमध्ये यावर्षी शेतकऱ्यांसाठी देखील अनेक आर्थिक तरतुदी केलेल्या आहेत. यावेळी आता शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून जवळपास 1.52 लाख कोटी रुपये खर्च केले जाहीर केलेले आहे. तसेच या अंतरिम बजेटमध्ये … Read more