शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची बातमी- PMFBY साठी 24 तासांत बँकेला माहिती द्या, नाहीतर सोसावे लागेल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण किसान क्रेडिट कार्ड धारक असल्यास, ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. जर तुम्हाला पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर 31 जुलैच्या सात दिवस आधी म्हणजेच विम्यासाठी निश्चित केलेल्या कट-ऑफ तारखेच्या 24 तारखेपूर्वी आपल्या बँक शाखेकडे घोषणापत्र द्या आणि सांगा की मी या योजनेत सामील होऊ इच्छित नाही. … Read more

किसान क्रेडिट कार्डवर 31 ऑगस्टपर्यंतच लागू असेल 4% व्याज दर; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील 7कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशावर भारी पडेल. जर शेतकऱ्यांनी केसीसीवर घेतलेले पैसे जर 41 दिवसांत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7टक्के व्याज द्यावे लागेल. या शेतीच्या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा? जाणुन घ्या सर्व फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहे की “पीएम किसान योजनेचे 9 कोटी लाभार्थी आहेत आणि त्यापैकी अडीच कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी नाहीये. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना केसीसी आणि त्याद्वारे 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार आहोत.” आपण केसीसी काढण्याचे सोपे मार्ग तुम्हांला सांगणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा … Read more

देशातील ७ करोड शेतकर्‍यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही; जाणुन घ्या कार्ड बनवायची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९९८ साली जेव्हा केसीसीने सुरुवात केली तेव्हा देशात फक्त ७.८४ लाख कार्डे बनविण्यात आली होती. त्याअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जे फक्त ही ४ टक्के व्याजदराने मिळतात. तसेच या कार्डची वैधता ही पाच वर्षे आहे. सावकारांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्व शेतकर्‍यांची कार्डे तयार करावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. जेणेकरून त्यांनाही केवळ … Read more