पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आनंदीबाई जोशी पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते संपुर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष सतिश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, प्रविण यादव, मनिषा कुरणे … Read more

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेची पूर्वतयारी पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा ७ एप्रिल रोजी सुरु होत आहे. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आढावा बैठक घेतली. यात्रेला सहा ते सात लाख भाविक येतात. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. … Read more

डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्काराने संस्था, स्वयंसेविका, अधिकारी-कर्मचारी सन्मानित

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील जनतेची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. त्यामुळे चांगल्या रितीने जनतेची सेवा करावी. निश्चितच परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार 2018-19, गोवर-रूबेला मोहीम यशस्वी केल्याबद्दल सत्कार आणि जागतिक लोकसंख्या दिन कामगिरीच्या आधारे बक्षीस योजनेंतर्गत संस्था, एन.जी.ओ. … Read more

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास अधिक निधीसाठी शासनाकडे शिफारस

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील अल्पसंख्याक तरूणांना रोजगार स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास अधिक आर्थिक तरतूद करावी. अशी शिफारस महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने शासनास करणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी आज शासकीय विश्रामगृहामध्ये अल्पसंख्याक समाजातील तसेच शिष्टमंडळाच्या भेटी घेवून … Read more

आजरा नजीक डोंगरावर वनवा पेटला; आगीत वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात सद्या आगीच्या घटना वाढत आहेत. आजरा उत्तूर मार्गावरील भादवण तिटा ते मासेवाडी दरम्यानच्या खाजगी क्षेत्राला अचानक आग लागली आगीमध्ये वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग काल सायंकाळीच्या सुमारास लागली असल्याचं सांगितलं जात आहे. या आगीने उग्र रुप धारण केल्याने येथून ये-जा करणारे प्रवाशासह स्थनिकांना … Read more

सरकारच्या जुलमी धोरणामुळं शेतकरी कर्जात- रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सरकारी धोरणांमुळे व आयात मालामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जात आहे, असे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी आपले परखड भाषेत मत व्यक्त केले. बीड येथे गेली 33 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा देताना ते बोलत होते. 2006 पासून स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व 50% … Read more

५ दिवसांचा आठवडा: सुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी देत सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ५ दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली, त्यामुळं सुट्टीच्या मोबदल्यात सरकारी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी कामाची हमी दिली असून जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्यासाठी आज सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून वचनबध्दतेची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात या शपथ कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ … Read more

आजरा तालुक्यात वाघोबाचे दर्शन; वनविभाग अनभिज्ञ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील आंवडी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर सुरु आहे.  या वाघाचे दर्शन अनेकांना झाल्याचे बोलले जात असताना आजरा शहरापासून १५ कोलोमीटर अंतरावर आंवडी धनगरवाडा आहे या वाड्यावर गेले १५ दिवस पट्टेरी वाघाचा वावर असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसापूर्वी वाघाच्या हल्ल्यात ४ बैल ठार झाले होते मात्र, वाघ … Read more

ईएसआयसी हॉस्पिटल नूतनीकरणासाठी 40 कोटी निधी मंजूर- खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरातील 100 बेडच्या ‘ईएसआयसी’ हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी 40 कोटी निधी मंजूर केला आहे. पुणे विभागातील पहिले औषध सेवा सेतू केंद्र या हॉस्पिटलमध्ये सुरू झाले आहे. लवकरच जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये 3 डॉक्टर डिस्पेन्सरी होणार असल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. ताराबाई पार्क येथील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सेवा सेतू केंद्राचे उद्घाटन खासदार … Read more

चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीनं ४थ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने ४थ्याआंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० चे आयोजन केले आहे. या परिषदेचा उद्देश मधुमेहाचा पराभव करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्यसेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल.एल.चेलाराम म्हणाले की, “चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट … Read more