कोल्हापूरात भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विकासाच्या कामात राजकारण आणू नये आपण आता माझे जरी असलो आपण कामे खूप केली आहेत म्हणून माझे झालो आहोत येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दिल्लीमध्ये तुम्हीच असणार असा विश्वास भाजप राज्यप्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला कोल्हापूरमध्ये मेरी वेदर मैदान येथे भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2020चे आयोजन करण्यात आले … Read more

तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा भक्‍कम – प्रा.डॉ. नंदकुमार मोरे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मराठ्यांनी दक्षिणेत दोनशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्यामुळे तेथील चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, साहित्य आदींवर मराठीचा ठसा आहे. विशेषतः तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही घट्ट आहेत, असे प्रतिपादन मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या … Read more

बेळगाव भीषण अपघात: ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळला; 7 महिला ठार, 15 जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावरून ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला ठार झाल्याची दुर्देवी घटना घटना घडली आहे. आज सकाळी सकाळी 15 पेक्षा अधिक जणांची ऊस तोडणारी लोकांची टोळी बोगुर गावातून इटगीकडे जात होती. त्यावेळी चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टरच्या नदीत कोसळली. जखमींपैकी अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजीविद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी काल येथे उपस्थित होते. समारंभापूर्वी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या दालनामध्ये कुलपतींच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या ‘पिक्चरेस्क् शिवाजी युनिव्हर्सिटी’ या कॉफी टेबल बुकचे (मर्यादित आवृत्ती) प्रकाशन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या सचित्र माहितीचा समावेश असलेल्या कॉफीटेबल बुकचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व … Read more

प्लॅस्टिकचा वापर करणं व्यापाराला पडलं महागात; महापालिकेनं ठोठावला १० हजार रुपयांचा दंड

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज प्लॅस्टिकचा वापर करणा-या एका व्यापाऱ्यांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकोल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार प्लॅस्टिकचे वितरण, साठवणूक घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक … Read more

कोल्‍हापूरमध्‍ये भित्ती चित्रकला उपक्रमाद्वारे कर्करोगाबा‍बत जागरूकता

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर इंडस हेल्‍थ प्‍लस या प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य तपासणी क्षेत्रामधील अग्रणी कंपनीने आज कोल्‍हापूरमध्‍ये भित्ती-चित्रकला उपक्रमाचे आयोजन केले. शहराच्‍या नयनरम्‍य सौंदर्यासोबत लोकांमध्‍ये कर्करोगाबाबत दीर्घकालीन जागरूकता निर्माण करण्‍याचा या उपक्रमाचा मुख्‍य उद्देश होता. सामान्‍य लोकांना सामावून घेत त्‍यांना थोर कार्यामध्‍ये सहभाग घेण्‍याची संधी देण्‍याकरिता या भित्ती-चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. ‘नियमित आरोग्‍य तपासणी … Read more

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शालेय शैक्षणिक शुल्कासाठी अभियंत्याकडून 30 हजारांची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वडिलांकडून मिळालेला दातृत्वाचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा महावितरणच्या कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे यांनी पुढे चालू ठेवली आहे. मंगळवारी (दि. 4) त्यांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यातील 5 शालेय विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 6 हजार प्रमाणे 30 हजार रुपये शालेय शैक्षणिक शुल्क भरले आहे. राजेंद्र हजारे यांचे वडील कै. लक्ष्मण राऊ हजारे … Read more

‘कडकनाथ’प्रकरणी कोल्हापुरात जोरदार निदर्शने

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर – कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित, सागर खोत याला अटक करावी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, या मागणीसाठी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे शासकीय विश्रामगृहात हातात कोंबड्या घेऊन निदर्शने केली. समितीमधील सदस्यांनी कडकनाथ कोंबड्या हातात घेऊन घोषणाबाजी करत उपस्थितांचे लक्ष वेधले. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी या … Read more

सांगली फाट्यानजीक साडेदहा लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कोल्हापूर : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे काल रात्री उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लावलेल्या सापळ्यात 10 लाख 52 हजार 840 रुपयांचे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. गोपाळ नामदेव सावंत, (रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) फिरोज अहमद शेख (रा. निमसालेवाडा, सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय मार्गावरुन बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतूक करणार असल्याची … Read more

अंबाबाई किरणोत्सव सोहळा: मावळत्या सूर्य किरणांचा अंबाबाईला अभिषेक

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीही अंबाबाईची पूर्ण मूर्ती सूर्य किरणांनी उजळून निघाली. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी मावळतीची सूर्य किरणांचा पूर्ण क्षमतेने अभिषेक झाला. हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. किरणोत्स सोहळ्यानंतर अंबाबाई देवीची आरती ही करण्यात आली.