राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केलं जेरबंद

राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले. या टोळीने राजस्थान पोलीस मागावर असल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिली होती. आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास जोधपूरमध्ये हैदोस घालू असा धमकीवजा इशारा या गुंडांनी फोनद्वारे दिला होता.

कोल्हापुरात गांजा विक्रीला निवडणुकीच्या काळात अच्छे दिन, महिलेसह एकास अटक

राजर्षी शाहू नाक्याजवळ गस्त घालत असताना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सुनीता किरण अवघडे आणि अमर सदाशिव पाटील अशी संशयितांची नावे आहेत. सायंकाळी सव्वासात वाजता ही कारवाई करण्यात आली.

औषधोपचाराचा खर्च पेलत नसल्याने मुलाने केला आजारी वडिलांचा खून

कोल्हापूर प्रतिनिधी। वडिलांचा औषधोपचाराचा खर्च पेलत नसल्याने मुलाने आपल्या चुलत्याच्या मदतीने वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल पाच महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. मयत नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३ रा. कुडित्रे, ता. करवीर) हे कोल्हापुरातील सीपीआर इस्पितळातमध्ये उपचार घेत असताना त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलगा गिरीश नामदेव भास्कर (वय … Read more

कोल्हापुरात पोलिसांच्या मारहाणीत हॉटेल कामगार गंभीर जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी। शहरातील हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करून लूटमार केल्याच्या संशयावरून एकाला चौकशीसाठी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन असलेल्या या मुलाला करवीर पोलिसांनी मारहाण केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. दीपक झुलू शेळके असे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन हॉटेल कामगाराचे नाव असून झालेल्या मारहाणी त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचा आरोप सदर … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more

महापुराचा फायदा घेत घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक; संशयिताकडून ११ गुन्ह्याची कबुली

कोल्हापूर प्रतिनिधी । पूरपरिस्थितीत पूरग्रस्त भागातील बंद घरांना टार्गेट करून ११ घरफोड्या करणाऱ्या संशयिताना करवीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रघुनाथा चव्हाण (वय.२७ रा. मूळ कोते, सध्या रा. वडणगे ता. करवीर) योगेश बाबुराव संकपाळ (वय.३१ रा. लोणार वसाहत, उचगाव) आणि धोंडीराम उर्फ रामा रंगराव पाटील (वय.३३ रा. वडणगे ता. करवीर ) अशी त्याची नावे आहेत. … Read more