देशातील पहिल्या संविधान संवाद केंद्राची कोल्हापुरात सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय लोकशाहीत संविधानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारत एकसंध ठेवण्यातही या संविधानाचा मोठा वाटा आहे. मात्र, समाजातील काही घटकांचा अपवाद सोडल्यास संविधान म्हणजे काय आणि त्याचा आपले हक्क मिळवण्यासाठी संविधानाची गरज काय जाणीव दिसून येत नाही. म्हणूनच संविधानाच्या ओळखीसोबतच ते फक्त हक्क मिळवण्यासाठी नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यातही अत्यंत महत्त्वाचे आहे याची … Read more

पीएम मोदी आज 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवतील 2 हजार रुपये, परंतु या शेतकऱ्यांना व्हावे लागेल निराश

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत PM-Kisan Samman Nidhi Scheme) 2000 रुपयांचा नवीन हप्ता आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जारी करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी देशाच्या 6 राज्यांतील कोट्यवधी शेतकऱ्यांशी व्हर्चुअल संवाद साधतील. पीएम मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. गुरुवारी केलेल्या या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी … Read more

धक्कादायक! ऑनलाईन शिकवणी समजत नसल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर । ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचे स्वतःचे जीवन संपवलं आहे. गुरूवारी कुणीही नसल्याचे पाहून तरूणीने फॅनला साडीने गळफास लावून घेतला. गेले पाच-सहा दिवस तरूणी नैराश्यात होती, अशी माहिती पालकांनी दिली. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे. ऐश्वर्या बाबासो बाटील असं या वीस वर्षीय तरूणीचं नाव आहे. … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करणे पडले महागात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागला की त्याला माणसांच्या गर्दीत सोडायचे आणि हे करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे एका इसमाला महागात पडले आहे. या स्टंटचे बक्षीस म्हणून त्याला वन्य जीवाचा खेळ केल्याप्रकरणी वन्य कोठडी भोगावी लागणार आहे.  फेसबुकवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अल्ताफ कलावंत या संशयित … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका? पंचगंगेची पातळी वाढली 

कोल्हापूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. गेल्यावर्षी या तीनही जिल्ह्याना महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली होती. अनेक जनावरे मृत झाली होती. त्यामुळे यावर्षी या परिसरात सध्या पावसामुळे पुन्हा मागच्या वर्षीसारखी स्थिती होणार नाही ना याची … Read more

कोरेगाव तालुक्यातील कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 78 वर्षीय कोरोना बाधित … Read more