महाराष्ट्र राज्य बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा झाला? – हसन मुश्रीफ यांना पडला प्रश्न

कोल्हापूर प्रतिनिधी | हसन मुश्री आघाडी सरकात मंत्री राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा राजकीय चेहरा अशी मुश्रीफ यांची ख्याती. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या वरून मुश्रीफ पुन्हाया चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १०८६ कोटी रुपयांचे कर्ज व त्याच्या वसुलीसाठी २०१०मध्ये प्रशासक नेमला. मग एक हजार कोटीचा आकडा २५ हजार कोटी कसा झाला. असा प्रश्न … Read more

कोल्हापुरात गणपतीचे आगमन; मुस्लिम बांधवाकडून गणेश आगमनासाठी मोफत रिक्षा

कोल्हापूर प्रतिनिधी | ‘गणपती बप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात कोल्हापुरमध्ये घरगुती आणि सार्वजनीक गणेशांचे आगमन होत आहे. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे. पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. या परिस्थितीवर मात करून … Read more

‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानी’ – रघुनाथ पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | ‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानीचे. शासनाला हाताशी धरून शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांना लुटले ‘असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी … Read more

कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा

खाऊ गल्ली | श्रावण मास संपला की खवय्यांच्या चिभेला मटणाची ओढ लागते. म्हणूनच आम्ही ही आमच्या वाचकांसाठी कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहे. साहित्य : बारीक चिरलेला कांदा , तेल, चक्री फुल, मसाला पूड, आले लसूण पेस्ट, पांढरी मिरीपूड, पाव किलो मटण,१ वाटी काजू, खसखस, सुके खोबरे, ओल्या खोबऱ्याचे घट्ट दूध … Read more

पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग – व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी … Read more

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात हजारो शेतकऱ्यांची फसवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंदकर (स्पेशल रिपोर्ट) कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात ज्यादा लाभाचे आमिष दाखवून 8 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून कडकनाथ प्रश्नी हजारो शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आहेत. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून … Read more

राज्य बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी यंत्रणांनी प्रामाणिकपणे तपास करावा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्य बँकेत झालेल्या घोटाळा केल्याच्या आरोपावरून राजकीय नेत्यांसह 76 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यां मध्ये अजित पवारांसह दिग्गज नेत्यांची नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेमध्ये उडी घेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी … Read more

महापुरामुळे गुऱ्हाळघरांचे कोट्यवधींचे नुकसान ; शेतकरी हवालदिल

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापुरातल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरांना सुद्धा बसला आहे. अनेक गुऱ्हाळघर अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याने त्यांची नव्याने उभारणी करावी लागणार असल्याने गुऱ्हाळघर मालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यासाठी शासनाने विशेष तरतूद करून आम्हाला आर्थिक मदत करावी, कर्जमाफी सुद्धा करावी यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे नदीकाठी असणारी गुऱ्हाळघर अक्षरशा जमीनदोस्त झाली … Read more

संभाजी राजे आणि तावडे वाद पुन्हा पेटला

कोल्हापूर प्रतिनिधी |सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत मदत मागितल्या प्रकरणी खासदार संभाजीराजे आणि तावडे यांच्यातील वाद बुधवारी आणखीनच पेटला आहे. संभाजीराजेंना तावडे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरा, असा सल्ला त्यांना दिला आहे. विनोद तावडे यांनी डबे घेत पूरग्रस्तांसाठी मुंबईत मदत मागितल्याचा व्हिडिओ पाहून खासदार संभाजीराजे यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाच्या … Read more

आदित्य ठाकरेंचे वरातीमागून घोडे ; उद्या करणारा कोल्हापूर सांगली पूरग्रस्त भागाचा दौरा

कोल्हापूर प्रतिनिधी | शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करिता कोल्हापूर आणि  सांगली दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव कार्यापासून मदत कार्यात अग्रेसर असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसहाय्य योजनेतून मदतकार्याचा ओघ सुरु आहे. या अनुषंगाने पाहणी करण्याकरिता आणि … Read more