कोरेगावला राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून केंद्र सरकार व केंद्रीय संस्थाचा निषेध
सातारा | जरंडेश्वर कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. जरंडेश्वर कारखान्यावर सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीच्या निषेधार्थ कोरेगाव शहरात आज दि. 9 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. केंद्र सरकार व केंद्रीय यंत्रणा सुडबुध्दीने करत असलेल्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सलग तीन दिवस … Read more