आठवडा बाजारात दुचाकींची समोरासमोर धडक : युवक जागीच ठार

वाठार | पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे आठवडा बाजारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तरुण जागीच ठार झाला. वाठार-सोळशी रस्त्यावर संभाजी महाराज पतसंस्थेनजीक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तेजा रमेश भोसले (वय- 40, रा, तरडगाव, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. तर दत्तात्रय चंद्रशेखर नेवसे (वय- 23, रा. करंजखोप, ता. कोरेगाव) हा युवक … Read more

कोरेगाव मतदार संघासाठी अर्थसंकल्पात 50 कोटीची तरतूद : आ. महेश शिंदे

सातारा | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि नव्याने रस्ते तयार करण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे या तालुक्यांना जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांची सुधारणा होणार असून, मतदारसंघाच्या विकासामध्ये तो … Read more

स्मशानभूमीतील अग्निकुंड चोरीस : रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके चोरटे काय आणि कुठं चोरी करतील याचा नेम नाही. चोरट्यांनी आता स्मशानभूमीत अग्निकुंड चोरी केल्याने संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथील स्मशानभूमीतील असलेले 3 अग्निकुंडासह बिडाच्या 33 पट्ट्याही अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावरून गावकऱ्यांनी दिलेली माहिती अशी, सातारा- रहिमतपूर मार्गावर धामणेर हे … Read more

कोरेगावला तहसिल, पोलिसांच्या कार्यालयात पाणी घुसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव शहरात सायंकाळी जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे कोरेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या कामकाज चालणाऱ्या विविध कार्यालयीन खोल्यात पावसाचे पाणी घुसले. शासकीय कार्यालय परिसरात गुडघा भर पाणी साचले होते. तर कराड शहरातही दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नव्या प्रशासकीय इमारतीमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी … Read more

इर्टिका गाडी पलटी होऊन एकाच गावातील 3 जण जागीच ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील सुर्ली येथे काल रविवारी रात्री 10 वाजता इर्टिका गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाल्याची दुर्देंवी घटना घडली आहे. अपघातातील ठार झालेले तिघेही आर्वी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील आहेत. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताराहून कोरेगाव तालुक्यातील आर्वी या आपल्या गावी तुकाराम आबाजी … Read more

तरुणांचा दिसत असलेला उत्साह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणेल : आ. शशिकांत शिंदे

Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरेगाव तालुक्यातील वर्धनगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी काल सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीबाबत विधान केले. वर्धनगड व पवारवाडीसह पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांची गर्दी पाहता राजकीय वातावरण बदलत चालले आहे. पहिली परिवर्तनाची सुरुवात वर्धनगड, पवारवाडीमधून होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आज कार्यक्रमात तरुणांचा दिसत असलेला … Read more

निर्भया पथकाच्या पोलिसावर काॅलेज परिसरात चाकूने हल्ला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरामध्ये हुल्लडबाज तरूणांनी पोलिसांवर चाकूने हल्ला केला. कोरेगाव येथे तरूणांच्यात गोंधळ सुरू असताना अटकाव केल्याने थेट निर्भया पथकांच्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये एक पोलिस जखमी झाला असून एकाला धक्काबुक्की करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही हल्लेखोर तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव … Read more

राष्ट्रवादीच्या बाळासाहेब साळुंखेंचा आ. महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा- पंढरपूर महामार्गावरील कुमठे फाटा (ता. कोरेगाव) येथे तडवळे सं. कोरेगाव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे कोरेगावचे नेते शशिकांत शिंदे यांना धक्का मानला जात आहे. कोरेगावात शिंदे- शिंदे यांच्यातील संघर्ष कायमच पहायला मिळत … Read more

सोनाराच्या मुलाला 20 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

सातारा | कोरेगाव शहरातील एका सोनाराला मुलाला जीवे मारणार असल्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र भगवान मोहिते (रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी वेशांतर करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयितास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

हाच आमचा नाथ अन् विठ्ठल : कोरेगावात बंडखोर आमदारांच्या समर्थनासाठी मोठी गर्दी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसैनिक आमनेसामने आलेले आहेत. यामध्ये बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडण्याचे तसेच निषेध मोर्चा ठिकठिकाणी काढण्यात आले. मात्र, बंडखोर आमदारांना तसेच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनासाठी समर्थकांनी आज कोरेगावात रॅलीसाठी मोठी गर्दी केली. एकच वादा महेश दादा, महेश शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.., आमदार … Read more