कोयनानगर परिसराला भूकंपाचे धक्के
कराड प्रतिनिधी |कोयना नगर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोयना धरणापासून दक्षिणेस गोषटवाडीपासून ९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. तर हा केंद्र बिंदू जमिनीत ११ किलोमीटर खोलवर असल्याचे देखील शास्त्रज्ञानी म्हणले आहे. काल रात्री १२.२९ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे हादरे बसले. भूकंप रात्रीच्या वेळी झाल्याने परिसरातील लोकांमध्ये रात्रभर भीतीचे वातावरण होते. तर या … Read more