कृष्णा कारखाना निवडणूक : आदेशाचा भंग केल्याने सहकार, संस्थापक पॅनेलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून प्रचाराची सांगता सभा घेऊन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल व संस्थापक पॅनेलवर कारवाई करण्यात आली. याबाबत तलाठी यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दोन्ही पॅनेलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

सह्याद्रि कारखान्याचा दुसरा हप्ता प्रतीटनास 150 रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सन 2020-21गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टनास 150 रुपयांचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे. दुसरा हप्ता बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याचे एसएमएस ऊस उत्पादक सभासदांच्या मोबाईलवर येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : प्रचाराची रणधुमाळी संपली, उद्या मतदान

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदारपणे प्रचार सुरु होता. या प्रचाराची रणधुमाळी आज संपली आहे. उद्या मंगळवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली जिल्ह्यात असून जवळपास 48 हजाराहून अधिक सभासद … Read more

जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये : डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला सन २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १५० रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर केल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. तसेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही वर्ग करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात जयवंत शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिलाची … Read more

सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देणार : जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची घोषणा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कृष्णा कारखान्याच्या इतिहासात सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने, आता सभासदांना ही ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याची महत्वपूर्ण घोषणा वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील जाहीर सभेत केली आहे. मोफत साखर घरपोच देण्याच्या या घोषणेमुळे सभासदांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले असून, सहकार … Read more

सभासद पुन्हा एकदा सहकार पॅनेलवरच आपला विश्वास दाखवतील : डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार कार्यालयाचा सोमवारी उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी विश्वास व्यक्त केला. “मागील संचालक मंडळाच्या काळात कृष्णा कारखान्याची विश्वासाहर्ता कमी झाली होती. पण डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कृष्णा कारखान्याची विश्वासार्हता पूर्वपदावर आणली … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरील चर्चेनंतर उंडाळकर गट अविनाश मोहिंतेसोबत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तिरंगी लढतीत कोणाला पाठिंबा द्यायचा यांचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय घेण्याअगोदर बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील बंगल्यावर खलबते झाली, अन् … Read more