PNB Bank : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 जुलैआधी ‘हे’ काम न केल्यास तुमचे खाते बंद होणार

PNB Bank

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (PNB Bank) जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) करोडो ग्राहकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांकडे केवळ ४ दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या चार दिवसांत ग्राहकांना आपले डॉर्मंट खाते सक्रिय ठेवायचे असेल तर येत्या ३० जूनपर्यंत एक महत्वाचे काम पूर्ण करावे लागेल. … Read more

31 जानेवारीपर्यंत FASTag ग्राहकांना करावे लागेल हे काम पूर्ण; नाही तर बसेल मोठा फटका

FASTag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फास्टॅग (FASTag) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशांची फास्टॅग खाती येथे 31 जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भात सोमवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ही सुविधा देणाऱ्या बँकांना सूचना दिल्या आहेत. प्राधिकरणाने बँकाना म्हटले आहे की, सध्याच्या घडीला एकाच फास्टॅगचा वापर … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जर आपण या बँकेचे ग्राहक असाल आणि अजूनही सेंट्रल केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आपल्या जवळच्या शाखेत जाऊन लवकरात लवकर हे काम करावे लागेल. जर असे केले नाही तर नंतर आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सेंट्रल केवायसी म्हणजे काय … Read more

कॉमन केवायसी म्हणजे काय, सरकारच्या दृष्टीने ते कसे फायदेशीर ठरेल जाणून घ्या

नवी दिल्ली । स्टॉक ब्रोकर, म्युच्युअल फंड आणि बँका यांसारख्या फायनान्शिअल संस्थांसाठी अनेक लोकं कॉमन केवायसीची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत. आता सरकारही या दिशेने गंभीर झाले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, कॉमन केवायसी (नो युवर कस्टमर) केल्याने फायनान्शिअल संस्था आणि सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या … Read more

RBI ने बॉम्बे मर्कंटाइल सहकारी बँकेला 50 लाखांचा दंड ठोठावला, जाणून घ्या का …

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बॉम्बे मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ मुंबईला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने अकोला जिल्ह्यात असलेल्या सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला (महाराष्ट्र) ला नो युवर कस्टमर (KYC) निकषांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या कारणासाठी दंड आकारला … Read more

RBI ने Axis Bank ला ठोठावला 25 लाखांचा दंड, यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

Axis Bank

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी सांगितले की,” त्यांनी एक्सिस बँक लिमिटेडला KYC च्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याने 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.” केंद्रीय बँकेने म्हटले आहे की,”फेब्रुवारी आणि मार्च, 2020 दरम्यान, एक्सिस बँकेच्या ग्राहकाच्या अकाउंटचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.” या तपासादरम्यान असे आढळून आले की,” RBI चे KYC निर्देश, 2016 मधील तरतुदींचे … Read more

PM Jan-Dhan Account: जर आपणही जनधन खाते उघडले असेल तर तुम्हाला मिळतील 1.3 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।  Pradhan Mantri Jan Dhan Yojana- PMJDY अंतर्गत लोकांना बँकेत जनधन खाते (Jan Dhan Account) उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सरकारने सुरू केलेला हा सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे. या योजनेंतर्गत गोरगरीब लोकं आपले बँक खाते उघडू शकतात. ज्यामध्ये बरेच वेगवेगळे आर्थिक फायदे आहेत. चला तर मग जाणून या फायद्यांविषयी घेऊयात… 1.30 लाखांचा … Read more

आपले आधार कार्ड हरवले असेल तर मग आता टेन्शन घेऊ नका, ‘या’ पद्धतीने गैरवापर टाळता येणार

adhar card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन -|आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल सगळीकडे आधारकार्डची गरज पडते. सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये आधार कार्डची गरज पडते. यामुळे आपल्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करू नये म्हणून ते लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी तुम्ही UIDAI च्या संकेतस्थाळावर जाऊन आपले आधार कार्ड लॉक करू शकता. एकदा का तुमचे … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! उद्यापासून ते 23 मे पर्यंत बँकिंग सर्व्हिस बंद राहणार

नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. SBI ने आपल्या सेवेसंबंधी (SBI Important Notice) ट्विट करुन माहिती दिली आहे. SBI ने ट्वीट केले आहे की, मेंटनन्स अ‍ॅक्टिव्हिटीमुळे या वेळी 21 मे ते 23 मे या कालावधीत बँकेच्या काही सेवा बंद राहतील. SBI चे … Read more