Veer Baburao Shedmake – A Tribal Revolutionary
ब्रिटिशांच्या जुलमी साम्राज्याच्या विरोधात १८५७ रोजी स्वातंत्र्याची पहिली ठिणकी उडाली. या ठिणगीने देशभर उठावाला सुरवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटिश शासनाच्या अत्याचाराने त्रस्त असलेल्या शोषितांनी आपआपल्या पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. यामधे अादिवासींचा मोठा सहभाग होता. खरं तर आदिवासीच या जमिनीचा मुळ मालक. मुळ निवासी. ब्रिटिश बाहेरुन आलेले. मग कसे काय बरं ब्रिटिशांची एकाधिकारशाही सोसून … Read more