Budget 2024 : रेल्वेसाठी 255,393 कोटी रुपयांची तरतूद

Railway Budget 2024

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प काल (1 फेब्रुवारी ) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला होता. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन मोठ्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली. चला जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी … Read more

Gyanvapi Case: ज्ञानव्यापीच्या तळघरातच हिंदू पूजा करणार! हायकोर्टाने फेटाळली मशीद कमिटीची याचिका

Gyanvapi Mosque

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ज्ञानव्यापी मशीदीच्या वादाप्रकरणी (Gyanvapi Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने मशीदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मशीद कमिटीची याचिका फेटाळून लावली आहे. महत्वाचे म्हणजे, हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. परंतु अर्जात सुधारणा करावी, असा सल्ला हायकोर्टाकडून कमिटीला देण्यात आला आहे. कोर्टाने … Read more

Viral Video : कंडक्टरला पाहून नेटकऱ्यांनी दिली ‘स्पायडर मॅन’ ची उपमा ; व्हिडीओ एकदा पहाच

viral vedio ST

Viral Video : भारतातल्या अनेक गाव खेड्यामध्ये आजही एस टी , बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आज अनेक खेडेगावात बसेस ना मोठी गर्दी असते. अनेकदा तुम्ही असा अनुभव घेतलाही असेल. खचाखच भरलेल्या बसमध्ये कंडक्टरला तिकीट काढायचे म्हणजे मोठ्या जिकिरीचे काम. आणि थोडा जरी धक्का लागला तरी प्रवाशांची बोलणी खाऊन घ्यावी लागतात ते वेगळंच … … Read more

धक्कादायक! आधी प्रियकराचे शिर धडावेगळे, नंतर बहिणीची हत्या; भावानेच रचला खुनाचा कट

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रेम प्रकरण उघडकीस आल्यामुळे कुटुंबातीलच लोकांनीच प्रियकर आणि प्रेयसीची निर्दयी हत्या (Murder Case) केल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे. तसेच तिच्या प्रियकराचा शिरच्छेद करत आईवर देखील हल्ला केला आहे. ही सर्व घटना मंगळवारी रात्री … Read more

ठाकरेंना कोकणात मोठा धक्का! माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला एक एक धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेली आहे. तर आता माजी आमदार सूर्यकांत दळवी (Surykant Dalvi) यांनी ही उद्धव ठाकरे यांना ठेंगा दाखवत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.”आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक बाळासाहेब जेव्हा गेले तेव्हा सगळं संपलं … Read more

Poonam Pandey Death: धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरमुळे निधन

Poonam Pandey Death

Poonam Pandey Death: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेचे सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. याबाबतची माहिती पूनम पांडेच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली आहे. या बातमीनंतर बॉलीवूड क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सरव्हायकल कॅन्सर झाल्यामुळे वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडेचे निधन (Poonam Pandey Death) झाले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पूनम पांडेच्या जवळील मित्र, कुटुंब … Read more

Gold Price Today: बजेटनंतर सोन्या-चांदीचे भाव भिडले गगनाला; ग्राहकांना दिलासा नाहीच

Gold Price Today

Gold Price Today| गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024 – 2025 वर्षाचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. तर, नोकरदार वर्ग असो किंवा महिला वर्ग यांच्या अपेक्षा सरकारने भंग केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला गुरुवारी बजेट सादर झाल्यानंतर आज सोन्या चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी करताना … Read more

निरोप समारंभाची वेळ जवळ आली..; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची बोचरी टीका

c

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2024-2025 वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या अग्रलेखाच्या शीर्षकालाच निरोप समारंभ असे नाव दिले आहे. तर, … Read more

9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर; म्हणाले, लोकशाहीचा आवाज दाबला..

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी संपूर्ण दिवसभर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून (ED)चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी तब्बल नऊ तास सुरू होती. यापूर्वी देखील 24 जानेवारी रोजी रोहित पवारांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा बारामती ऍग्रो प्रकरणावर त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. प्रदीर्घ … Read more

हेमंत सोरेने यांचा कोठडीतील मुक्काम वाढला; उद्या होणार सुनावणी

Hemant Soren

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांना ईडीकडून बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आले आहे. त्यानुसार, आज त्यांना ईडीने न्यायालयात हजर केले. मात्र न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीचा निर्णय राखून ठेवला आहे. मुख्य म्हणजे, जमीन घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या पार पडणार आहे. यामुळेच आता हेमंत सोरेन … Read more